free dish tv :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक नवनवीन योजना सुरू करण्यात येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान सुधारावे यासाठी सरकार आतापर्यंत पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देत आहे. तर देशातील देशातील 80% जनतेला मोफत राशन सुद्धा देत आहे. या सोबतच आता सरकारने एक नवीन योजना आणली आहे. आणि या योजनेअंतर्गत सर्वसामान्यांना डिश टीव्ही मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल आपण माहिती घेऊया.
मित्रांनो दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओ ची स्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार 2539 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. देशातील दुर्गम सीमा वरती आणि आदिवासी भागात राहणाऱ्या लोकांना मोफत free dish tv सुविधा दिली जाईल असे सरकारने म्हटले आहे. आणि या भागातील सुमारे सात लाख लोकांच्या घरी मोफत डिश बसवण्यात येणार आहे. देशातील दुर्गम भागापर्यंत television dish tv connectivity करण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे.
सध्याच्या काळात डिजिटल आणि internateआहे. मात्र अद्यापही देशातील अनेक भागात डिश टीव्ही पोचलीच नाही. यामुळे अशा भागात दुर्गम भागात आता डिश टीव्ही पोहोचवण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. या योजनेद्वारे DTH चा विस्तार करण्यासाठी केंद्राची योजना आहे. तर दूरदर्शनचे जुने स्टुडिओ स्टुडिओ उपकरणे आणि ओबी व्हॅन पूर्णपणे बदलण्याची योजना आहे. सध्या दूरदर्शन अंतर्गत जवळपास 36 टीव्ही चॅनेल आहेत. तसेच यापैकी 28 प्रादेशिक वाहिन्या आहेत आणि आकाशवाणी कडे सुमारे 500 प्रसारण केंद्र आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे देशभरात टीव्ही रेडिओ सह अनेक क्षेत्रात रोजगार निर्माण होणार असून यामुळे तरुणांना त्यांचे कौशल दाखवण्याची संधी निर्माण होणार आहे. दूरदर्शन मध्ये मोठ्या बदलासह सरकार व्हिडिओ बनवता देखील सुधारेल असे एका पत्रकात सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.
crop insurance सोयाबीनचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात
Leave a Reply