तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करावे
केल्यानंतर तुम्हाला टॅपकॉप ची अधिकृत वेबसाईट ओपन होईल तेथे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकावा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओटीपी साठी रिक्वेस्ट ओटीपी करावे यानंतर तुमच्या नावावर किती सिम कार्ड उपलब्ध आहेत किंवा ऍक्टिव्ह आहेत याची संपूर्ण लिस्ट तुमच्यासमोर ओपन होईल यातील जे नंबर तुमच्याकडे नाहीयेत किंवा जे नंबर तुम्ही वापरत नाही येत असे सुद्धा जर ऍक्टिव्ह असतील तर ते तुम्ही येथून बंद सुद्धा करू शकता