Foreign trade officer recruitment

मित्रांनो फॉरेन ट्रेड ऑफिसर अप्पर डिव्हिजन क्लर्क या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा त्यासमतुल्य पदांमध्ये कमीत कमी पाच वर्षे नियमित नोकरी केलेली असणे आवश्यक आह यासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही एप्लीकेशन फीस नाहीये

 

फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

ऑफलाईन अर्ज पाठवण्यासाठी पत्ता :- THE ZONAL ADDITIONAL DGFT, OFFICE OF ADDITIONAL DIRECTORATEGENERAL OF FOREIGN TRADE, DEPARTMENT OF COMMERCE, MINISTORY OF COMMERCE AND INDUSTRY, NISHTHA BHAVAN ,48 SIR VITHALDAS THAKERSEY MARG, MUMBAI 400020.

× How can I help you?