नमस्कार मित्रांनो आजकाल शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध प्रकारचे नवीन नवीन प्रयोग करून पाहत आहे. आणि आपली कमाई वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्येच एक फुल शेती FLOWER FARMING हा सुद्धा एक चांगला प्रयोग राहील. आणि पूल शेती करून तुम्ही चांगले उत्पन्न सुद्धा काढू शकता. तर आज आपण फुल शेती बद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो आजकाल फुल शेती FLOWER FARMING जर पाहिजे झालं तर फुल शेतीमध्ये खूप चांगला स्कोप आहे. आणि फुलशेती झपाट्याने वाढ सुद्धा होत आहे. तसं जर पाहिजे झालं तर आपल्या देशात बारावी महिने वेगवेगळे सण उत्सव चालू असतात. आणि यामध्ये फुलांची विशेष मागणी असते. हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर आज आपण बारावी महिने कोणते फुल लावावे किंवा कोणत्या फुलाच्या पण बारावी महिने उत्पन्न घेऊ शकतो . आणि फुल शेती करून चांगला पैसा कमवू शकतो याबद्दल माहिती घेऊया.
हे सुद्धा वाचा :- सोयाबीन दारात घसरण
निशिगंधा
तर आपण पाहूया फुल आहे निशिगंधा . फुलाचे पीक आपण बाराही महिने घेऊ शकतो . आणि त्याला मार्केटमध्ये चांगले मागणी सुद्धा आहे . मित्रांनो निशिगंधाचे फुल लावल्यानंतर त्या रोपांना 60 दिवसानंतर फुले यायला सुरुवात होते . पहिल्या वर्षी थोडेसे कमी उत्पन्न निघते पण दुसऱ्या वर्षानंतर आपण त्याचे चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतो. त्यासाठी फक्त आपल्याला पुलाची दररोज तोडणी करून त्याचे पाकीट बनवून विक्री करावे लागते . आणि निशिगंधाचे एका रोपाला तीन वर्षात जवळपास वीस कंद निर्माण होतात . आपण एकदा लावलेले झाडं आपल्याला तीन वर्षात वीस वेळेस कंद देते . म्हणजे त्याच्यापासून आपल्याला इथे फुल तयार होतात . आणि एकरी आपण कमीत कमी 25 लाखापर्यंतचे तीन वर्षांमध्ये उत्पन्न काढू शकतो.
अधिक माहिती साठी येथे क्लिक करा
मित्रांनो माहिती आवडली तर कमेंट करून जरूर सांगावे धन्यवाद
Leave a Reply