alt flour mill

flour mill scheme या महिलांना मिळणार 100% अनुदानावर पिठाची गिरणी

flour mill :- नमस्कार मित्रांनो महिलांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने प्रयत्न करत असते . यातीलच जे काही योजना नुसार आता महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे.  तर आता आपण या योजनेबद्दल माहिती घेऊया.

महाराष्ट्र शासन त्याचप्रमाणे केंद्र शासन हे महिलांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत असते . अनेक प्रकारच्या कल्याणकारी योजना ह्या शासनाच्या वतीने महिलांसाठी राबविण्यात येत असतात.  सरकारच्या वतीने महिलांकरता मोफत पिठाची गिरणीची  flour mill देण्यात येणार आहे.  100% अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  या मोफत पिठाची गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना त्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.  त्याचप्रमाणे या महिलांना रोजगार देखील प्राप्त होणार आहे . त्यामुळे खास मैदान करताना राबविण्यात येणारी पिठाची गिरणी एक महत्वपूर्ण अशी योजना आहे.

👉👉अनुदानावर पिठाची गिरणी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

महिलांचे आधार कार्ड

मतदान कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

सातबारा 8A

उत्पन्नाचा दाखला

बँकेचे पासबुक

electricity bill

आणि महिला बारावी पास असल्याचा मार्कशीट किंवा आवश्यक आहे.

  1. महिलांना मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून हा फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.
  2. हा फॉर्म डाऊनलोड करून प्रिंट काढून व्यवस्थितपणे भरावा.
  3. आणि त्यानंतर यामध्ये ग्रामपंचायतीचा दाखला.
  4. आणि पंचायत समितीचा दाखला जोडून.
  5. यासोबत अर्जदार दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील अथवा लाभार्थी कुटुंबाचे व वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार पर्यंत असल्याचे तलाठी किंवा तहसीलदारांचा दाखला जोडावा.
  6. कुटुंबातील अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यवस्था असल्या तरी त्यातील एकाच महिला यासाठी अर्ज करू शकतात.
  7. सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 60 वयोगटातील मुली किंवा महिला घेऊ शकतात.
  8. अर्जदार यांचे बँक खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार यांचे बँकेचे पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स.
  9. हे बँक खाते सुरू असलेल्या बाबत मागील तीन महिन्याबाबतचे बँक स्टेटमेंट यांची प्रत जोडावी.
  10. अनुसूचित जमातीचा दाखला तहसीलदारांचा जोडावा.
  11. व्यवसायासाठी जागा असल्याबाबतचा नमुना 8A घराचा उतारा जोडावा.
  12. वीज बिल असल्याचे दाखला जोडावा.
  13. महिला व बाल विकास समिती निवड केलेल्या लाभार्थींना मंजूर झाल्याचे कळविण्यात येईल.

अनुदानावर पिठाची गिरणी मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?