ALT FISHFARMING

Fish farming मस्त्य शेती साठी मिळणार 40% अनुदान

fish farming :- नमस्कार मित्रांनो मस्त व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मस्त्य  व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मस्त्य पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजना  pradhanmantri mastya sampada yojna सुरू केली आहे. या योजनेमध्ये मस्त्य व्यवसायाशी संबंधित घटकांना आर्थिक मदतीची  financial support तरतूद करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व्हावी या मागचा मुख्य उद्देश आहे. सरकारकडून प्रधानमंत्री मस्त संपदा अंतर्गत मस्त्य शेतीकडे शेतकऱ्यांच्या आकर्षण वाढवण्यासाठी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याकडे वळावे यासाठी एकूण खर्चाचे खर्चाच्या 40 ते 60 टक्के रक्कम पर्यंत यासाठी तुम्हाला अनुदान subsidy मिळणार आहे. राज्यातील मस्त्य व्यवसायासाठी इच्छुक लोकांकडून 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागवली जात आहेत. fish farming

मस्त्य व्यवसायासाठी अनुदान मिळकण्यासाठी येथे क्लिक करा

मत्स्यपालन विभाग, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालय, भारत सरकार मत्स्य संपदा योजना – मच्छीमारांच्या कल्याणासह मत्स्य व्यवसायाच्या सर्वांगीण विकासासाठी अंदाजे 20050 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर भारतातील मत्स्य व्यवसायाच्या शाश्वत आणि जबाबदार विकासाद्वारे निळी क्रांती घडवून आणण्याची योजना राबवित आहे. आर्थिक वर्ष 5-2020 ते आर्थिक वर्ष 21-2024 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएमएमएसवाय PMMSY लागू करण्यात येत आहे.

MHT CET EXAM DATE 2023 परीक्षेची तारीख आली 

मत्स्योत्पादन, उत्पादकता आणि गुणवत्तेपासून ते तंत्रज्ञान, काढणीनंतरच्या पायाभूत सुविधा आणि विपणनापर्यंत मत्स्यव्यवसाय मूल्य साखळीतील महत्त्वपूर्ण त्रुटी दूर करण्यासाठी पीएमएमएसवायची रचना करण्यात आली आहे. मूल्य साखळीचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणे, ट्रेसेबिलिटी वाढविणे आणि एक मजबूत मत्स्य व्यवस्थापन चौकट स्थापित करणे आणि त्याच वेळी मच्छीमार आणि मत्स्य पालकांचे सामाजिक-आर्थिक कल्याण सुनिश्चित करणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

M-PARIVAHAN APP एका अँप द्वारे मिळणार वाहतुकीसंदर्भात संपूर्ण माहिती 

या योजनेअंतर्गत गोड्या पाण्यातील मस्ती शेतीसाठी तलावाचे बांधकाम, क्षारयुक्त जमिनीत तलाव बांधणे, RS युनिट ची स्थापना, दोन टन किंवा 20 टन प्रतिदिन उत्पादन क्षमता फीड मिल, घरामागील मिनी आरएस युनिट ची स्थापना.  इत्यादी मध्ये तुम्ही मस्तीपालन करू शकता यासाठी सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना 40 टक्के SUBSIDY मिळू शकते तर महिला व अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना 60% पर्यंत अनुदान मिळू शकते. या योजनेत जास्तीत जास्त लहान मस्ती शेतकऱ्यांचा समावेश केला जाईल.

Comments

One response to “Fish farming मस्त्य शेती साठी मिळणार 40% अनुदान”

  1. […] Fish farming मस्त्य शेती साठी मिळणार 40% अनुदान  […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?