fireman recruitment :- नमस्कार मित्रांनो बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली बातमी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे अग्निशामक दलाच्या 910 जागांसाठी बारावी पास वर भरती जाहीर केली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार. बृहन्मुंबई महानगरपालिकेत मुंबई fire brigade मध्ये 21 हजार 700 रुपये ते 69 हजार 100 रुपये इतका पगार असणारे या वेतनश्रेणीतील अग्निशामक या संवर्गातील रिक्त असलेल्या 910 पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे माजी सैनिकांसाठी एकूण 136 जागा राखीव आहेत. खेळाडूंसाठी 46 जागा राखीव आहेत. प्रकल्पग्रस्तांसाठी 46 जागा राखीव आहेत. भूकंपग्रस्तांसाठी 17 जागा राखीव आहेत. महिलांसाठी 273 जागा राखीव आहेत. तर सर्वसाधारण आरक्षणासाठी 392 जागा अशा मिळून एकूण 910 जागांची भरती होणार आहे. fireman recruitment
पात्रता
वरील भरतीसाठी उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण मंडळाची आर्ट, सायन्स किंवा वाणिज्य शाखेतील इयत्ता बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुणांसह पास आवश्यक आहे. तसेच माजी सैनिकांसाठी उमेदवार कमीत कमी दहावी पास असावा व बारीक भारतीय सैन्यात कमीत कमी पंधरा वर्षे नोकरी केलेली असणे आवश्यक आहे.
शारीरिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांमध्ये पुरुषांसाठी कमीत कमी 172 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे. तसेच छाती 81 cm असावी व फुगून शहर सेंटीमीटर असावी. वजन कमीत कमी 50 ग्राम असावे आणि दृष्टी चष्मा किंवा तत्सम साधनाशिवाय नेहमीची सर्वसाधारण दृष्टी असणे आवश्यक आहे. महिलांसाठी कमीत कमी 162 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आह.
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 31 डिसेंबर 2022 रोजी च्या रोजी 20 वर्षापेक्षा कमी व 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. परंतु कोविड-19 सार्वत्रिक सात रोगामुळे भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नसल्यामुळे. फक्त या भरती प्रक्रिया करता एक वेळची उपाययोजना म्हणून उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2022 रोजी वीस पेक्षा कमी व 27 वर्षापेक्षा जास्त नसावे.
👉👉अग्निशामक दलाच्या संकेत स्थळाला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा👈👈
heavy veachile चालवता येत असणाऱ्या उमेदवारांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.
निवड पद्धत कशी असणार
इयत्ता बारावी वर प्रथम प्रयत्नात pass असलेले असल्याचे प्रमाणपत्र उमेदवार कडे असावे. भरती प्रक्रियेतील मैदानी व प्रमाणपत्र चाचणी यामध्ये प्राप्त झालेले गुण असे एकूण गुणांच्या आधारे महत्व निवड होणार आहे.
यामध्ये मैदानी चाचणीमध्ये 120 गुण असणार आहेत आणि प्रमाणपत्र चाचणी मध्ये 80 गुण असणार आहेत .
वरील कुणावरच तुमची निवड होणार आहे यामध्ये बाकी कोणतीही परीक्षा केव्हा मुलाखत होणार नाही यांच्या मेरिट लिस्ट वर निवड होणार आहे.
अधिकृत जाहिरात येथे पहा :- fire brigade
Leave a Reply