alt fire

fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती

fire brigade :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. आता मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशामक दलामध्ये 910 जवान आणि 100 ड्रायव्हर या पदांची भरती लवकरात लवकर होणार आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशामक दलात fire brigade  मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून . उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशामक दलांचा गाडा हाकल्ला जात आहे.  रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यावर येणारा ताण लक्षात घेत .ही पदे भरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे मुंबई अग्निशामक विभागातील 910 जवानांची पदे आणि 100 ड्रायव्हरची पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत. आणि यासाठी जाहिराती लवकरात लवकर काढण्यात येणार आहे.

मुंबई अग्निशामक दलाच्या वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई अग्निशामक दल अग्निशामक उमेदवारांची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत असून. हा विभाग पूर्णपणे कारवानीत करण्यासाठी अग्निशामक दलामध्ये कमीत कमी बाराशे पदांची भरती होणार आहे . मित्रांनो बृहन मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि मुख्य अग्निशामक अधिकारी . s y Manjrekar एस वाय मांजरेकर यांच्या मंजुरीनंतर भरतीसाठी निविदास जारी करण्यात आली आहे.  दोन महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण होईल.  यानंतर नव्या भरतीन प्रशिक्षण दिले जाईल असे आश्वासन मांजरेकर यांनी दिले आहे.  अग्निशामक दलात एकूण 3500 जवानांच्या बळावर धावणार आहे. आणि आमच्याकडे सध्या 1200  जणांची कमतरता आहे. यामुळे काम करणे एक आव्हानच बनले आहे. आमच्याकडे 100 ड्रायव्हरची कमतरता आहे. असे मांजरेकर यांनी म्हटले आहे.

सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे चालक सोडले आहेत . जे आता अग्निशामक दलाच्या गाड्यावर आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना चालवण्यासाठी 56 चालक कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आले आहेत.  1200 रिक्त जागापैकी 910 कर्मचारी आणि 100 drivers  चालकांसाठी मंजुरी मिळाली आहे.  Mumbai fire brigade कडे जवळपास 250  गाड्या , जम्बो ट्रॅक्टर, शिडी,  हवाई शिडी,  प्लॅटफॉर्म आणि होम टेंडर्स आहेत शहरात . 35  अग्निशमन केंद्रे आणि 17 मिनी फायर स्टेशन  mini fire station असून यापैकी दोन केंद्रे जवानांच्या कमतरतेमुळे बंद आहेत. असे मांजरेकर यांनी म्हटले आहे .

हे सुद्धा वाचा :-western railway मध्ये 10वी पास साठी नोकरीची संधी

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.  यानंतर उमेदवारांची निवड होण्यासाठी दोन महिने आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिने कालावधी लागेल.  यानंतर  2023 च्या मध्यापर्यंत अग्निशामक दल पूर्णपणे सुस्थितीत येणार आहे असे मांजरेकर म्हणाले आहेत.

आपत्कालीन परिस्थितीचा सामना करणाऱ्या मुंबई अग्निशामक दलात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून उपलब्ध जवानांच्या मदतीने अग्निशामक दलांचा गाडा हाकल्ला जात आहे रिक्त पदामुळे कर्मचाऱ्यावर येणारा ताण लक्षात घेत ही पदे भरण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे त्यामुळे मुंबई अग्निशामक विभागातील नऊशे दहा जवानांची पदे आणि शंभर ड्रायव्हरची पदे लवकरात लवकर भरली जाणार आहेत आणि यासाठी जाहिराती लवकरात लवकर काढण्यात येणार आहे

 

Comments

One response to “fire brigade अग्निशामक दलात 1200 पदांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?