fertilizer subsidy :- नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करण्यात करण्यासाठी सोयीचे जावे. आणि त्यांच्यावर जास्त आर्थिक ताण पडू नये .यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकार वेगवेगळ्या अनुदान योजना राबवत असते. आज आपण अशाच एका योजनेबद्दल माहिती घेणार आहोत. रब्बी हंगाम सुरू होतात खतांच्या किमतीमध्ये वाढ होत असल्याने. खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी. मंत्रिमंडळाने रब्बी हंगामासाठी खत खरेदीसाठी अनुदान योजना जाहीर केले आहे. तर आपण या अनुदानाबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो रब्बी हंगाम सुरू होताच खतांच्या किमतीमध्ये वाढ होत. असल्याने खात्याच्या किमतीने वर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी. मंत्रिमंडळाने रब्बी हंगाम 2022-23 साठी 01 ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 एकालावधीसाठी. phosphate आणि potassium खतांसाठी पोषक तत्त्वावर आधारित fertilizer subsidy अनुदान केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. आणि या मंजुरी द्वारे ५१८७५ कोटी रुपये अनुदानासाठी मंजूर केले आहेत. केंद्र सरकारने पोषक तत्वावर आधारित अनुदानात वाढ केल्यामुळे परिणामी DAP सह पोटॅश आणि फॉस्फेट खताच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत कायम राहतील. असे माहिती आणि प्रशांत मंत्री अनुवाद ठाकूर यांनी सांगितले .
DAP खताच्या पिशवीचे अनुदान 512 वरून 2500 रुपये करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना एका डीपीची पिशवी 1350 रुपयांना खरेदी करता येणार आहे. केंद्रीय मंत्री मंडळाचे पोषक तत्त्वावर आधारित अनुदान योजनेअंतर्गत फर्टीलायझर सबसिडी अनुदानासाठी 51 हजार 875 कोटी रुपयांचे. पोषण आधारित अनुदानाला मंजुरी मिळाल्यामुळे या अंतर्गत खतातील पोषक द्रव्य जसे की नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश आणि सल्फर या पोषक द्रवीयुक्त फॉस्फेटिक आणि पोटॅशियम खतांसाठी रब्बी हंगाम 2022 साठी एक ऑक्टोबर 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत अनुदान दिले जाणार आह.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फर्टीलायझर सबसिडी योजना अंतर्गत आता आपल्याला
- urea ची एक 45 किलो ची बॅग घेण्यासाठी 266 रुपये 50 पैसे लागणार आहेत.
- DAP 50 किलो ची एक बॅग घेण्यासाठी 1350 रुपये लागणार आहेत.
- NPK ची एक पिशवी 50 किलोची एक पिशवी घेण्यासाठी 1470 रुपये लागणार आहेत.
- MOP ची एक पिशवी घेण्यासाठी 1700 रुपये लागणार आहेत.
voter list मतदार यादीत असे नोंदवा तुमचे नाव
school uniform विद्यार्थ्यांना गणवेशासाठी मिळणार 2642 रुपये
garden soil हिवाळ्यात नवीन झाडे लावण्यासाठी अशी करा माती तयार
pmkisan scheme 13th installment शेतकऱ्यांनो हे काम करा नाहीतर नाही मिळणार १३ वा हप्ता
rain alert पुढील 4-5 दिवसात या राज्यात पडणार मुसळधार पाऊस
Leave a Reply