मित्रानो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://fci.gov.in/ या वेबसाइट वर जावे आणि तेथे आपल्या आधारकार्ड सह नोंदणी करावी नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला तेथून तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक आणि ओटीपी मिळेल तेथे तुम्हाला तुमची सही आणि स्कॅन केलेला फोटो अपलोड करावी लागेल त्या नंतर तुम्ही तुमचा शिक्षणाची माहिती आणि सर्टिफिकेट अपलोड करावे आणि येथे तुम्ही भरलेली माहिती चेक करून सबमिट करावे या नंतर अर्जाची फीस भरावी आणि अर्ज सेव करावा या नंतर तुम्हाला अर्ज भरल्याचा मेसेज तुमच्या मोबाइलला नंबर वर येईल