नमस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय खाद्य निगम FOOD CORPORATION OF INDIA म्हणजेच FCI मध्ये मोठी भरती होणार आहे. तर मित्रानो आपण या भरती बद्दल पूर्ण माहिती घेऊ.
मित्रानो भारतीय खाद्य निगम FOOD CORPORATION OF INDIA FCI ने ऑगस्ट मध्ये काढलेल्या जाहिराती मध्ये सांगितले आहे . कि FCI मध्ये ५००० पेक्षा जास्त पदांची भरती होणार आहे . आणि या साठी ऑनलाइन अर्ज भरावे लागणार आहे. हे सर्व अर्ज विभागानुसार भरावे . आणि वेगवेगळ्या विभागासाठी वेवेगळ्या जागा आहेत. या मध्ये जुनियर इंजिनेर स्टेनोग्राफर अकॉउंटन्ट आणि टेक्निशियन या पदांसाठी भरती होणार आहे.
मित्रानो जुनियर इंजिनिअर पदासाठी ४८ जागा इलेकट्रीकल मेकॅनिकल पदासाठी १५ जागा स्टेनोग्राफर पदासाठी ७३ जागा आहेत. लिस्ट खूप मोठी आहे बाकी पदांची माहिती घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
CLICK HERE :- FCI सर्व पदांची माहिती.
मित्रानो या भरती साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ सप्टेंबर हि आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
CLICK HERE :- पूर्ण जाहिरात येथे पहा.
मित्रानो मॅनेजर पदासाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यपीठातून ६० टक्के मार्कासह पास झालेले असणे आवश्यक आहे . स्टेनोग्राफर पदासाठी मान्यता प्राप्त विद्यपीठातून बी कॉम केलेले असावे .
वयोमर्यादा सर्व पदासाठी उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त ३५ वर्ष असावे .या मध्ये आरक्षित प्रवर्गात साठी वाया मध्ये सूट सुद्धा दिलेली आहे.
मित्रानो या मध्ये तुमचे सिलेक्शन झाले तर तुम्हाला कमीत कमी ४०००० आणि जास्तीत जास्त १४०००० पत्र्यांचा पगार मिळेल.
ऑनलाइन अर्ज कसा करावा CLICK HERE :- 👉👉👈👈
Leave a Reply