farm road :- नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांना शेतामध्ये जाण्यासाठी शेतापर्यंत रस्ता नसेल तर यासाठी काय करावे आणि कायदेशीर अर्ज कसा करावा याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो आपण अनेक ठिकाणी पाहतो की शेतकरी शेतात जाण्यासाठी रस्त्यावर दररोज वाद घालत असतात. परंतु तुम्हाला माहीत नसेल की जर एखाद्या शेतकऱ्याने तुमच्या शेताकडे जाण्याचा मार्ग अडवला तर तुम्ही कायदेशीर अर्ज दाखल करू शकता. यासाठी सरकारने कायदा ही केला आहे. farm road
👉👉शेत रास्ता अर्ज कसा करावा येथे पहा👈👈
शेतकऱ्यांना शेती करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कधी कधी त्यांच्या शेतापर्यंत जाण्यासाठी रस्ता सुद्धा नसतो. मग हा रस्ता कसा जायचा शेतकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न असतो. आणि जसे शेतीचे उत्पादन महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता देखील खूप महत्त्वाचा आहे.
शेत रास्ता अर्जाचा नमुना येथे पहा
राज्य सरकारने एक नवीन कायदा आणला आहे आणि या कायद्यानुसार तुम्ही जर कायदेशीर शेतकऱ्यांना कोणताही वाद न घालता एक अर्ज कायदेशीर अर्ज करू शकतो. आणि या द्वारे तुम्हाला रस्ता मिळू शकतो महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1996 च्या कलम 143 या कायद्याच्या मदतीने शेतकरी कधीही त्यांच्या शेतात जाण्यासाठी रस्त्यासाठी अर्ज करू शकतात.
for joining our whatsass group :- https://chat.whatsapp.com/KZ3Nps7wyZ95Prv4POrTeJ
paddy farmer या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15000 अनुदान
RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 वी पास वर मोठी भरती
e aadhar card बिना otp चे आधार कार्ड असे करा डाऊन लोड
sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार
salary hike बक्षी समितीचा रिपोर्ट आला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ
Leave a Reply