alt farm pound

farm pound scheme 2023 वर्ष साठी शेततळे योजना सुरु झाली

farm pound scheme :- नमस्कार मित्रांनो राज्य शासन तसेच केंद्र शासनाद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात असतात. यातीलच योग्य एक योजना होती मागील त्याला शेततळे किंवा सामूहिक शेततळे योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये मागील वर्षी बरेच शेततळे मंजूर झाले होते. आता या नवीन वर्षासाठी सुद्धा मागेल त्याला शेततळे ही योजना बंद झाली आहे. पण एक नवीन योजना चालू झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आता शेततळे भेटणार आहेत. तरी याबद्दल आपण माहिती पाहूया.

मागच्या वर्षीची मागेल त्याला शेततळे आणि सामूहिक शेततळे ही योजना बंद झालेली आहे. आणि या दोन्ही योजना बंद झाल्यानंतर. आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केला आहे. आणि आता 2022 23 या आर्थिक वर्षात वैयक्तिक शेततळ्याचे वार्षिक उद्दिष्ट काढण्याचा जेमतेम दीड महिन्याचा कालावधी उरलेला आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज, अर्जाची छाननी, जागेची आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड इत्यादी कामे कशी पूर्ण होणार हा प्रश्न आहे. पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या अतिरिक्त पाण्याची साठवणूक करण्याकरता शेतकऱ्या शेततळ्यासारखी पायाभूत सुविधा उभी केली. तर सिंचनासाठी हे पाणी उपयोगात आणले जाईल यापूर्वी राज्य शासनाने राज्यात पर्जन्यधारित शेतीसाठी शेततळे farm pound scheme अनुदान योजना राबवली होती.

👉👉ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

मित्रांनो ही योजना राबवताना प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी जागा निश्चित करताना योजनेमध्ये पुढील बाबीची खातर जमा केली जाणार आहे. इनलेट आणि आउटलेट विरहित प्रकाराच्या शेततळ्यात पाणी भरण्याची कार्यवाही. पावसाळ्यात अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्यातून प्राधान्याने करण्यात येणार आहे. ज्यांची शेती सर्वस्वी सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे. अशा शेतकऱ्यांनाच शेततळ्याचे प्राधान्य देण्यात येणार आहे. बागातदार अथवा मोठे जमीनदार शेतकरी यांच्याकडे उसाचे क्षेत्र जास्त आहे. अशा शेतकऱ्यांना यामध्ये स्थान दिले जाणार आहे.

pm awas yojna 2023 आवास योजना २०२३ ची लाभार्थी यादी आली 

शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे. क्षेत्र धारणे कमाल मर्यादा नाही. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे किंवा सामूहिक शेततळे अथवा इतर कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळ्यासाठी अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यात तांत्रिकदृष्ट्या योग्य असणे आवश्यक आह.

👉👉ऑनलाइन अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा👈👈

salary hike बक्षी समितीचा रिपोर्ट आला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

groundnut crop भूइमूग शेंगा पेरणीची संपूर्ण माहिती

JAN AROGYA YOJNA आता हे नागरिक सुद्धा घेऊ शकणार योजनेचा लाभ

 


Posted

in

by

Comments

One response to “farm pound scheme 2023 वर्ष साठी शेततळे योजना सुरु झाली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?