farm compound :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये विविध पीक घेतात. पण त्यांच्या पिकाला जंगलातील जनावरांचा गुरा ढोरांचा खूप त्रास होत असतो. यासाठी जाता सरकारने एक योजना चालू केली आहे. आणि या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीला कुंपण करण्यासाठी अनुदान मिळणार आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
तुम्हाला तर माहीतच आहे की केंद्र सरकार तसेच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. यातीलच एक योजना आहे. जी तुम्हाला तार कंपनी योजना तार कुंपण योजना farm compound scheme म्हणून ओळखली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीला कुंपण करण्यासाठी 90 टक्के अनुदान subsidy दिले जाणार आहे.
👉👉ऑनलाइन अर्ज कसा करावा पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा👈👈
- आवश्यक कागदपत्रे या योजनेला अर्ज करण्यासाठी उमेदवाराचा अर्जाचा पुरावा म्हणजेच.
- आधार कार्ड
- मतदार कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- किंवा पॅन कार्ड यापैकी एक असे असावे.
- पत्त्याचा पुरावा बँक
- पासबुकची झेरॉक्स
- मोबाईल नंबर
- जमिनीचे कागदपत्रे
- जातीचे प्रमाणपत्र
- आणि पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहेत.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
farm compound :- Hello friends farmers grow different crops in the farm. But their crops suffer a lot from the wild animals. For this, the Jata government has started a scheme. And through this scheme farmers will get subsidy for fencing the farm. So let’s get the complete information about it.
As you know that central government as well as state government are implementing various schemes for farmers. This is one of the plans. Which you know as wire company scheme wire fence scheme farm compound scheme. Under this scheme, 90 percent subsidy will be given to the farmers to fence the farm.
👉👉Click on below link to see how to apply online👈👈
Documents required to apply for this scheme ie proof of candidate’s application.
Aadhar Card
voter card
Driving license
Or PAN card should be one of these.
Address Proof Bank
Xerox of passbook
mobile number
Land documents
Caste Certificate
And passport size photos are required.
Click on the link below to apply online
Leave a Reply