नमस्कार मित्रांनो बँकेच्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी . चांगली बातमी आहे . Exim bank यांनी विविध पदांसाठी भरतीसाठी अर्ज मागवले आहेत . तर या भरती बद्दल आज आपण माहिती घेऊया.
Exim bank export-import bank of India ही एक ऑल इंडिया प्रायमर financial institutional आहे. जी भारतात international trade साठी फायनान्सिंग फॅसिलिटी आणि प्रमोटिंग चे काम करते. यामध्ये टोटल 45 जागांची भरती होणार आहे.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या 45 जागांमधून management trainee या पदासाठी टोटल 30 जागा आहेत . यापैकी UR कॅटेगिरी साठी 12 जागा sc/ct साठी 06 जागा. obc साठी09 जागा. ews साठी 03 जागा . आणि pdwd साठी 03 जागा राखीव आहेत.
manager mm II $ या पदासाठी टोटल 04 जागा आहेत . यातील st या प्रवर्गासाठी 02 जागा राखीव आहेत .obc या पदासाठी 02 जागा राखीव आहेत.
management trainee या पदासाठी टोटल 11 जागा आहेत . त्यापैकी 07 जागा एससी कॅटेगिरी साठी राखीव आहेत. तीन जागा एसटी कॅटेगिरी साठी राखीव आहेत . आणि ओबीसी कॅटेगिरी साठी एक जागा राखीव आहे.
निवड प्रक्रिया बद्दल माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
मॅनेजर ( law ) या पदासाठी दोन जागा आहेत. यासाठी उमेदवाराने law ची डिग्री घेतलेली असावी . आणि कमीत कमी 50 टक्के मार्कसह ही डिग्री त्याने पास केलेली असाव.
मॅनेजमेंट ट्रेनिंग यामध्ये कार्पोरेट लोन्स अँड अडवान्सेस, प्रोजेक्ट फायनान्स , लाइन्स ऑफ क्रेडिट , इंटरनल क्रेडिट ऑडिट, रिस्क मॅनेजमेंट , कंप्लेंट ट्रेझरी अँड अकाउंट्स . इत्यादी वेगवेगळी पद आहेत . यासाठी उमेदवाराने मुख्यतः business administrator मध्ये मास्टर केलेले असावे. किंवा पोस्ट ग्रॅज्युएट केलेले असावे . त्यासाठी त्यांनी बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन चा diploma केलेला असणे आवश्यक आहे . आणि chartered accountant असणे आवश्यक आह.
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे वयोमर्यादा
मॅनेजर या पदासाठी अर्ज करणारे उमेदवाराचे04 November 2022 रोजी कमीत कमी वय 21 वर्षे . आणि जास्तीत जास्त वय 35 वर्ष असावे . मॅनेजमेंट ट्रेनिंग या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply