alt EWS

EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती

EWS certificate :- नमस्कार मित्रांनो 7 November  2022 रोजी . सर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांसाठीचे नोकरी आणि शिक्षणामध्ये 10 % आरक्षण वैद्य ठरवण्याचा महत्त्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे .त्यामुळे अन्य आरक्षणाचे लाभ न मिळणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी सरकारी नोकऱ्या  Government jobs तसेच शैक्षणिक education क्षेत्रातील प्रवेशासाठी राखीव जागांचा लाभ मिळू शकणार आहे. आज आपण ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट कसे काढावे याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो EWS म्हणजे economically weaker section अर्थात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक.  ज्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्न 08n लाखापेक्षा कमी आहे.  अशा व्यक्तींना EWS अंतर्गत शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळू शकतात . आरक्षण मिळणार आहे यासाठी High court ने शिक्षण आणि नोकरीमध्ये 10 टक्के Reservation  त्यांच्यासाठी ठेवले आहे.  हे आरक्षणSC/ST NT  यांच्यासाठी नसून . थोडक्यात ते open category  साठीच आहे.  मित्रांनो ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट EWS certificate  मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्जामध्ये आपल्याला जातीचा उल्लेख करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.  ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर आपल्याला सर्टिफिकेट प्राप्त होते .

RTE LOTTERY खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळवण्यासाठीची अर्जाची पात्रता यादी आली

इ डब्ल्यू एस फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

EWS सर्टिफिकेट साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. त्यांचे स्वतःचे आधार कार्ड
  2. वडिलांचे आधार कार्ड
  3. स्वतःचे TC
  4. वडिलांचा TC किंवा निर्गम उतारा
  5. राशन कार्ड
  6. रहिवासी प्रमाणपत्र
  7. उत्पन्नाचा पुरावा
  8. सातबारा 7/12
  9. 8A
  10. form 16
  11. इन्कम टॅक्स  Income tax भरल्याचा पुरावा
  12. अर्जदार किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य 13 ऑक्टोबर 1967 रोजी किंवा त्या आधीचे महाराष्ट्र राष्ट्रीय रहिवासी असल्याचा पुरावा
  13. स्वयंघोषण प्रमाणपत्र
  14. विहित नमुन्यातील अर्ज
  15. तीन पासपोर्ट साईज फोटो
  16. ही सर्व कागदपत्रे खरी असल्याचा पुरावा देणारे घोषणापत्र सादर करावे लागते .
EWS certificate  घेण्यासाठी अटी
  1. उमेदवाराचे वार्षिक उत्पन्न हे 8 आठ लाख रुपये पेक्षा कमी असावे
  2. कुटुंबाची शेती पाच एकर पेक्षा कमी असावी
  3. एक हजार चौरस फूट किंवा त्याहून मोठे रहिवासी घराचे क्षेत्र नसावे
  4. महापालिका क्षेत्रातील कुटुंबाचे रहिवासी घराचे क्षेत्र 900 चौरस पोटापेक्षा जास्त नसावे
  5. गैर नगरपालिका किंवा ग्रामीण भागातील कुटुंबासाठी 1800 चौरस फूट जागेची मर्यादा आहे
  6. हे निकष पूर्ण करणाऱ्या आर्थिक दुर्बलासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतात
सेतू कार्यालयातून असा करा अर्ज
  1. लागणारा फॉर्म आपण सेतू कार्यालयातून सुद्धा डाऊनलोड करून घेऊ शकतो.
  2. किंवा तलाठी कार्याला जाऊन आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, तीन साक्ष दाराचे पुरावे ,उत्पन्नाचा दाखला , कागदपत्राची तलाठी कार्यालयात जाऊन पडताळणी करू शकतो.
  3. नंतर ती कागदपत्रे सेतू कार्यालयात जमा करावी.
  4. तेथून पावती देण्यात येते .
  5. त्याकरता 25 रुपये शुल्क आकारले जाते.
  6. याच वेळी लाभार्थी स्वतः उपस्थित असणे आवश्यक आहे .
  7. त्यांचे छायाचित्र तेथे scan केले जाते .
  8. यानंतर तहसील कार्यालयातून कागदपत्रांची पडताळणी होऊन सात दिवसाच्या आत आपल्याला सर्टिफिकेट मिळून जाईल .

 

EWS  फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

 

police bharti online अर्ज आज पासून सुरु

subsidy scheme निराधार अनुदान योजनेत होणार मोठी वाढ

 


Posted

in

by

Comments

One response to “EWS certificate कसे काढावे संपूर्ण माहिती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?