alt epfo pension

EPFO pension increase कर्मचाऱ्यांना मिळणार वाढीव पेन्शन असा करा अर्ज

EPFO pension increase  :- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी eployees provident fund organisation India संघटनेने म्हणजेच ईपीएफणे पेन्शनधारकांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. त्यांनी आता वाढीव पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो epfoणे नुकतीच कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.  त्यांनी उच्च पेन्शन घेण्याचा पर्याय देण्यात आला आहे. मार्गदर्शक सूचनानुसार सदस्यांना दरमहा पंधरा हजार रुपयांच्या पेन्शनने पण पगाराच्या पलीकडे जाण्याचे परवानगी देण्यात आलेली आहे. सगळी केले आहे ज्यात म्हटले आहे की जास्त पेन्शन घेऊ इच्छिणारे सदस्य 3 मे 2023 पर्यंत यासाठी अर्ज online application करू शकतात.  EPFO pension increase

वाढीव पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

EPFO च्या सुधारित प्रक्रियेनुसार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत ग्राहक  एकत्रितपणे उच्च पेन्शन साठी अर्ज करू शकतात. म्हणजेच आता सभासदांना त्यांच्या प्रत्यक्ष मुळवेतनाच्या 8.33% पर्यंत योगदान देता येणार आहे. ऑगस्ट 2014 च्या eps दुरुस्तीमुळे पेन्शन योग्य वेतन मर्यादा 6500 वरून 2014 मध्ये 15000 रुपये करण्यात आली. त्यामुळे सदस्य आणि त्यांच्या नियुक्ती त्यांच्या वास्तविक वेतनाच्या 20.14% रक्कम एकत्रितपणे एपीएस मध्ये जमा करण्याचे परवानगी देण्यात आलेली आहे.

RTE admission लॉटरी ची यादी आली अशी करा चेक 

यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 04 नोव्हेंबर 2022 रोजी दिलेल्या आदेशात epfo सर्व पात्र सदस्यांना उच्च पेन्शनचा पर्याय निवडण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्याचे आदेश दिले होते. उच्च पेन्शनची निवड करण्याची चार महिन्याची मुदत ही चार मार्च रोजी संपणार होती. परंतु आता यामध्ये पुन्हा दोन-तीन महिने वाढ करण्यात आली असून आता ही तारीख तीन मे 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे.

YANTRA INDIA LIMITED १० वी पास वर ५००० पदांची भरती 

ईपीएफ पेंशन वाढीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना विविध कागदपत्रे गोळा करण्यासाठी आवश्यक वेळ  मिळाला नाही. त्यामुळे मदत वाढ देण्याचे आवश्यकता होती. इपीएस अंतर्गत जास्त पेन्शन घेतल्यास त्यांना किती पैसे द्यावे लागतील. त्यांच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून किती रक्कम कापली जाईल याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण  नव्हते. यामुळे epfo ने या विषयावरील आपल्या शेवटच्या पत्रिका सर्व माहिती मार्गदर्शक तत्वे स्पष्टीकरण जारी केले आहेत. आणि यामुळे याची तारीख वाढीव करण्यात आलेली आहे.

tait exam hallticket टेट परीक्षेचे प्रवेश पत्र असे करा डाउनलोड 

पेन्शन वाढवल्यास काय होतील फायदे

  1. तर मित्रांनो तुम्ही ईपीएस मध्ये जर योगदान देत असाल तर आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी उच्च पेन्शन मिळवण्यासाठी एक एक वेळ संधी आहे.
  2. गेल्या पाच वर्षात सरासरी चाळीस हजार रुपये महागाई भत्ता घेतलेल्या व्यक्तीला सुमारे  20000 रुपये मासिक पेन्शन मिळू शकते.
  3. सरासरी basic salary + dairness allounce  असलेल्या व्यक्तीसाठी ईपीएस अंतर्गत खात्रीशीर पेन्शन मिळणार आहे.
  4. तसेच आपण अशा काळात जगत आहोत जेव्हा कशाचीही शाश्वती नसते किंवा बँकेच्या fix deposit मध्येही केवळ पाच लाख रुपयांचीच ठेवण्याचे हमी असते.
  5. तर इतर अनेक बचत योजनांमध्ये विविध ठेवणाऱ्या दिसतात share market आणि mutual fund सारख्या बाजाराशी संबंधित उत्पादनामध्ये गुंतवणूक करणे बाजारातील जोखीम आणि अस्थिरतेच्या आधीन असते.
  6. शिवाय आपल्या पैशाचे व्यवस्थापन करण्याचा रोजचा त्रास सुद्धा होतो.
  7. यामुळेच निवृत्तीनंतरच्या आयुष्यात कोणालाही पेन्शनच्या व्यवस्थापनाच्या त्रासातून गावाचे वाटत नाही म्हणूनच ईपीएफचा उच्च पेन्शन पर्याय हा ही एक चांगली संधी आहे.
  8. तसेच एनपीएस आणि इतर योजना प्रमाणे जिथे परतावा फंड व्यवस्थापकाद्वारे बाजारात गुंतवणुकीची जोडला जातो.
  9. परंतु ईपीएस अंतर्गत आपल्या फंडांना कोणतेही जोखीम नसते.
  10. तुम्हाला तुमच्या पात्रतेनुसार आणि सरासरी शेवटच्या पाच वर्षाच्या पगारानुसार मानसिक पेन्शन मिळत राहते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?