नमस्कार मित्रांनो एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन . employees provident fund organization म्हणजेच ईपीएफओ ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे . जर तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात. आणि तुम्हाला बोनस मिळत नाहीये . तर चिंतेची काही बाब नाहीये आता तुम्हाला पीएफ खात्याद्वारे बोनस मिळू शकतो. तर आज आपण epfo हा बोनस कसा मिळवायचा आणि कसा अर्ज करायचा याबद्दल माहिती घेऊया
मित्रांनो जर तुम्ही एखाद्या खाजगी कंपनीमध्ये काम करत आहात .आणि तुम्हाला बोनस मिळत नाहीये. तर तुम्ही epfo अकाउंट मधून बोनस घेऊ शकता . जास्तीत जास्त लोकांना या योजनेबद्दल माहिती नाहीये . त्यामुळे ते याचा लाभ उठवू शकत नाहीत . पण आज मी तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहे . आणि तुम्ही 20 हजार रुपये ते 50 हजार रुपयापर्यंत कसा बोनस घेऊ शकता. याबद्दल माहिती देणार आहे.
खरं पाहिजे झालं तर इम्प्लोज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन द्वारे . पीएफ PPF अकाउंट धारकांना विविध सुविधा दिला जातात . यामध्ये सेवानिवृत्ती बोनस सुद्धा आहे . यासाठी तुम्हाला बस थोडासा प्रयत्न करावा लागेल . यानंतर तुम्हाला सेवानिवृत्तीच्या वेळेस 50 हजार रुपये अतिरिक्त बोनस BONUS मिळू शकतो.
ईपीएफओ द्वारे चालवले जाणारे सामाजिक पेन्शन योजना . यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 13.37 लाख नवीन सदस्य जोडले आहेत . ऑगस्टमध्ये यामध्ये 13.42 लाख नवीन सदस्य जोडले होते .
ईपीएफोद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा
- एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन द्वारे पीएफ PPF ACCOUNT HOLDER . चे जर अवेळी अकाली मृत्यू झाला . तर त्यांना 2.5 लाख रुपये विमा कवर दिले जाते . विमा कव्हर सुद्धा आता वाढवून 07 लाख रुपये पर्यंत केले आहे . म्हणजे अकालीन मृत्यू झालेल्या खातेधारकांना साडेनऊ लाख रुपयापर्यंत विमा कव्हर मिळतो.
- कोरोना सारख्या आलेल्या नवीन महामार्या लक्षात घेता . आता ईपीएफ सुद्धा नवीन व्यवस्था लागू केली आहे . नवीन नियमानुसार आता मेडिकल बिल MEDICAL BILL जमा करावे लागणार नाही . आपल्याला एक तासाच्या आत मध्ये पैसे बँक खात्यात BANK ACCOUNT जमा होणार आहेत. याआधी मेडिकल क्लेम मिळत होता . पण यासाठी तुम्हाला मेडिकल बिल जमा करावे लागत होते. ते आता इथून पुढे करावे लागणार नाहीत.
बोनस मिळवण्यासाठी अटी
मित्रांनो 50 हजार रुपयांपर्यंतचा बोनस घेण्यासाठी . तुम्हाला काही अटी पूर्ण करावे लागतील . ईपीएफओ हा बोनस पीएफ धारकांना रॉयल्टीकम लाईफ बेनिफिट ROYALTI LIFE BENIFIT . या योजनेअंतर्गत देत आहे . हा फक्त पेन्शन पीएफ खातेधारकांना मिळत आहे . आणि ज्यांनी रिटायरमेंट च्या अगोदर . कमीत कमी 20 वर्ष पहिले यामध्ये पैसे जमा करायला सुरू केलेले असावेत . जर एखादा खाते पीएफ खाता धारक वीस वर्षे पूर्ण करायच्या अगोदरच अक्षम झाला . असेल तर तो सुद्धा य या स्कीमचा फायदा घेऊ शकतो.
इतका मिळेल बोनस बोनस
- मित्रांनो यामध्ये बोनस किती मिळेल यावर वेगवेगळ्या कंडिशन आहेत . जर कोणी पीएफ खाता धारक वीस वर्षाची अट पूर्ण करतो. त्याला रिटायरमेंट च्या वेळेस तीस हजार रुपये पेन्शन मिळते .
- याच प्रमाणे 50001 रुपये ते दहा हजार रुपये वेतनधारकांना सेवानिवृत्तीनंतर चाळीस हजार रुपयांचा BONUS दिला जातो .
- ज्यांचे मूळ वेतन दहा हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक आहे. त्यांना कर्मचारी भविष्य निधी संघटन द्वारे ईपीएफोद्वारे पन्नास हजार रुपयांचा बोनस दिला जातो.
कसे खोलावे ईपीएफओ अकाउंट पाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
Leave a Reply