alt epfo interest rates

EPFO interest rates कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या व्याजदरात मोठा बदल

EPFO interest rates :- नमस्कार मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPFO यांनी मंगळवारी झालेल्या यांच्या बैठकीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर मोठा निर्णय घेतला आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती पाहूया.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या employees provident fund ठेवीवर ईपीएफओने मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये व्याजदरामध्ये मोठे बदल केले आहेत. मार्च 2023 मध्ये ईपीएफ णे 2021-22 साठी ईपीएफ वरील व्याजदर 8.5%  टक्क्यावरून कमी करून 2020 कोटी ग्राहकांसाठी 8.1% वर आणले होते. 1977 नंतर ईपीएफचा व्याजदर आठ टक्के पर्यंत होता. परंतु आता यामध्ये मोठा चेंज करून ईपीएफ होणे यामध्ये 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या ठेवीवर 8.15% व्याजदर निश्चित केला आहे. EPFO interest rates

RBI recruitment मध्ये नोकरीची संधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था केंद्रीय विश्वस्त मंडळाने central board of trustees मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये 8.15 टक्के व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 2020-21 मध्ये CBTच्या निर्णयानंतर 2022 23 साठी एपीएफ ठेवीवरील व्याजदर मंजुरीसाठी अर्थ मंत्रालयाकडे finance ministry पाठविला जाईल सरकारच्या मंजुरीनंतर 2022-23 साठी EPFO वरील व्याजदर ईपीएफ च्या पाच कोटी अधिक सदस्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. अर्थ मंत्रालयात मार्फत सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतरच हे या व्याजदरामध्ये बदल होणार आहेत.

pm scholarship 2023 या विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ३ हजार शिष्यवृत्ती

मार्च 2020 मध्ये ईपीएफ आणि भविष्य निर्वाह निधी ठेवीवरील व्याजदर 8.5 ते 5 साठी 2019 वर्षाच्या पातळीवर वीस पॉईंट आठ टक्क्यावर आणला होता. जो 65 ते 2018 साठी 19 टक्के होता ईपीएफ आणि 2016 -17 मध्ये 8.65% आणि 2017 18 मध्ये 8.55% पर्यंत व्याजदर दिला होता. 2015 16 मध्ये व्याजदर थोडा जास्त होता हा व्याजदर 8.8% पर्यंत होता. 2013 14 आणि 2014 15 मध्ये निवृत्ती निधीमंडळाने आपण 75 टक्के व्याज दिले होते. जे 2012 13 मधील 8.5% पेक्षा अधिक होते 2011 12 मध्ये हा व्याजदर 8.25% पर्यंत आला होता.

central bank of India recruitment 2023 बँकेत 5000पदांची भरती

NWDA recruitment राष्ट्रीय जल विकास संस्थेत १० वी पास वर मोठी भरती

Old pension scheme पेन्शन योजनेमध्ये मोठा बदल मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

Comments

One response to “EPFO interest rates कर्मचारी भविष्य निर्वाह निधी च्या व्याजदरात मोठा बदल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?