employee news :- नमस्कार मित्रांनो देशभरातील सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने आता एक नवीन पोर्टल सुरू केले आहे. आणि या पोर्टल द्वारे तुम्ही तुमच्या समस्या तिथे मांडू शकता किंवा तुमचे तुम्हाला कोणताही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयांमध्ये या पोर्टल द्वारे कंप्लेंट नोंदवू शकता. तर आज आपण या पोर्टल बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत त्या देशातील नोकरदार वर्गाचा सर्वात मोठे योगदान असतात. त्यामुळे जगातील सर्व देश आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलं वातावरण देण्याची साठी विविध प्रयत्न करत असतात. भारत सरकारही आपल्या देशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. आणि भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे ( Ministry of Labour and Employment ) कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेऊन SAMADHAN PORTAL हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याद्वारे कोणत्याही नोकरदार व्यक्तीला नोकरीशी संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तो या समाधान पोर्टलवर आपली तक्रार नोंदवू शकतो. employee news
BMC recruitment बृहन्मुबमाई महानगर पालिकेत फक्त मुलाखतीद्वारे भरती
home loan एसबीआय ने ग्रह कर्जाचे दार पुन्हा वाढवले
मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांच्या नोकरीशी संबंधित समस्यांचे निवारण करण्यासाठी एक समाधान पोर्टल तयार करण्यात आल्याची माहिती. कामगार आणि रोजगार मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया social media account अकाउंट वरून दिली होती. कर्मचारी मोकळेपणाने आणि संस्थेने याद्वारे तक्रार नोंदवू शकतात. तसेच समाधान पोर्टलच्या माध्यमातून कर्मचारी घरी बसून त्यांच्या तक्रारी Online सुद्धा नोंदवू शकणार आहेत. असेही यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
Insurance बांधकाम कामगारांना मिळणार २ लाख रुपये विमा
- जर एखाद्या कर्मचाऱ्याला चुकीच्या पद्धतीने किंवा कोणतेही सूचना देता कामावरून काढून टाकले असेल.
- त्यांच्या पगारांमध्ये कपात केली असेल.
- Bonus संबंधित समस्या असतील.
- मॅटरनिटी बेनिफिट मिळालेले मिळाले नसेल.
- औद्योगिक वा असेल.
- ग्रॅच्युइटी इत्यादी विरोधात पोर्टलवर आपण कंपनीविरुद्ध तक्रार नोंदवू शकणार आहोत.
Onion price कांदा उत्पादक शेतकर्त्यांसाठी सानुग्रह अनुदान जाहीर
कर्मचाऱ्यांना नोकरीशी संबंधित तक्रार दाखल करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहे. समाधान पोर्टलच्या वेबसाईटवर भेट देऊन कर्मचारी त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात. याशिवाय उमंग मोबाईल ॲपच्या माध्यमातूनही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. जर एखादी व्यक्ती स्वतः तक्रार नोंदवू शकत नसेल तर ती त्यांच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला CSC भेट देऊन कंपनी होती विरुद्ध तक्रार नोंदवू शकतो. कर्मचाऱ्यांनी नोंदवलेल्या तक्रारीवर भारत सरकार थेट करावाही करणार आहे.
समाधान पोर्टल च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply