alt sathee portal

sathee portal स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यासाठी sathee portal केंद्रीय शिक्षण मंत्र्याची घोषणा

sathee portal :- नमस्कार मित्रांनो भारताचे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी iit madras मध्ये इलेक्ट्रॉनिक सिस्टीम मध्ये चार वर्षाचा ऑनलाईन बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रम सुरू केला आहे. आणि या सोबतच त्यांनी आज साथी पोर्टल सुरू केल्याची घोषणा केली आहे. तर आज आपण साथी पोर्टल काय आहे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान  central education minister dharmendra pradhan यांनी 06  मार्च 2023 रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाचे sathee portal लाँच केले आहे. हे यूजीसी, शिक्षण मंत्रालय आणि आयआयटी कानपूर ( UGC , education ministry, iit kanpur )  यांच्या सहकार्याने विकसित केलेली एक स्वयं गती, मूल्यमापन व्यासपीठ आहे.

काय आहे sathee पोर्टल येथे पहा

मित्रांनो याबाबत बोलताना यूजीसी चे अध्यक्ष यांनी जगदीश यांनी सांगितले आहे, की sathee हे  एक self assessment test and help for entrance exam पोर्टल आहे. शिक्षण मंत्रालयाच्या आयटी कानपूरच्या आणि संयुक्त विद्यमानाने एक उपक्रम आहे. जो विद्यार्थ्यांना competitive exam आणि इतर परीक्षांच्या तयारीसाठी स्वयंगती संवाद दात्मक शिक्षण आणि मूल्यांकन उपलब्ध करून देणार आहे.

chop cutter machine subsidy कडबा कुट्टी मशीन अनुदान योजनेसाठी नवीन अर्ज सुरु 

यावेळेस बोलताना education minister of India नी आयटी च्या इलेक्ट्रॉनिक सिस्टम मध्ये चार वर्षाचा ऑनलाईन बॅचलर ऑफ सायन्स  bsc चा अभ्यासक्रम सुद्धा सुरू केला आहे.  याबद्दल बोलताना ते म्हणाले आहेत की हा कोर्सेस उत्तम उपक्रम आहे. आणि दर्जेदार उच्च शिक्षणाचे सुलभता वाढवेल तसेच युवकांना ज्ञान कौशल्य आणि नोकऱ्यांची नोकरीच्या कॉम्पिटिशन साठी संधी उपलब्ध करून देणार आहे. गुणवत्ता, समानता, रोजगार, क्षमता आणि एकाधिक प्रवेश निर्गमन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डेव्हलप इंडिया चे स्वप्न साकार करण्यासाठी हातभार लावणारे ठरणार आहे.

IPPB CSP पोस्ट खात्या सोबत काम करून कमवा ३०००० रुपये महिना

मित्रांनो online Bsc courses  साठी प्रमाणपत्र, डिप्लोमा पदवी स्तरी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त iit मद्रासने डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टमच्या संबंधित कौशल्यासह स्वतःला सुसज्य करण्याची इच्छा असलेल्या सर्वांसाठी एक मूलभूत मॉडेल डिझाईन तयार करण्याची सूचना दिली आहे. भारताने केवळ तंत्रज्ञानाचा ग्राहक न राहता स्वतःचे मनुष्यबळ तयार केले पाहिजे. आयटीचा ऑनलाइन कोर्स आमच्या सध्याच्या कर्मचाऱ्यांची क्षमता सुधारेल आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना तयार करण्याचे दुहेरी काम करणार आहे.

marigold farming झेंडू फुलाची शेती कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न 

Comments

2 responses to “sathee portal स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्यासाठी sathee portal केंद्रीय शिक्षण मंत्र्याची घोषणा”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?