नमस्कार मित्रांनो प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी .आणि पालकांसाठी महत्वाची ची बातमी आहे. राज्यात आता तिसरीपासून पुन्हा परीक्षा होणार. असल्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री education minister दीपक केसरकर यांनी दिली आहे. त्यामुळे आता आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना सरसकट पास केले जात होते हे . धोरण आता बंद होण्याची शक्यता आहे. तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे .की शिक्षण हक्क education law कायद्यानुसार विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत पास केले जात होतं . पण त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणोत्तेवर आणि शिक्षणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत . अनेक विद्यार्थी आठवी पास झाले तरी त्यांना लेखन आणि वाचनही करता येत नाही . त्यामुळे नववीला नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे .आणि त्यामुळे शिक्षण तज्ञा बरोबर चर्चा करून . शिक्षण हक्क कायद्यात काही बदल केले जाऊ शकतात . का याविषयी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर चर्चा करत आहे. त्यानुसार तिसरीपासून परीक्षा घेण्याचे संकेत यांनी दिले आहेत . हा निर्णय केवळ चर्चेच्या पातळीवर असून . यासंदर्भात शिक्षण तज्ञांचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल.
तिमाही परीक्षा सुद्धा होणार सुरू
- जिल्हा परिषद शाळेत zp school आठवीपर्यंत सर्वांना पास केले जाते.
- त्यामुळे अनेक जण अभ्यास करत नाहीत .
- आणि अनेक विद्यार्थी ढ राहतात .
- तसेच अनेक जण नववीत नापास होतात .
- आणि शाळा सोडून जाण्याचे ही प्रमाण मोठे आहे .
- त्यामुळे तिसरीपासून परीक्षा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
- अर्थात नवीन वर्षापासून ही धोरण लागू होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर येथे पहा
Leave a Reply