education :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे .दहावी बारावीच्या परीक्षा आता तुम्हाला माहीतच आहे की 21 फेब्रुवारी पासून पेपर सुरू होणार आहेत. त्या आधीच महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
मित्रांनो दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. education year 2022-23 पुढील वर्षीपासून हा नियम लागू होणार आहे. यावर्षीच्या परीक्षांसाठी हा निर्णय नव्हता .पण आता मार्च 2023 मधील final exam परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजला junior college हे आदेश देण्यात जारी करण्यात आले आहेत. पुढील वर्षी 21 फेब्रुवारी 2023 पासून बारावीच्या तर दोन मार्च 2023 पासून दहावीच्या परीक्षा सुरू होण्याची शक्यता आहे .या परीक्षा सुरू होण्याअगोदरच महाराष्ट्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
मित्रांनो कमीत कमी 75 टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान minimum 75% presently असलेल्या विद्यार्थ्यांचीच admit card/ hall ticket उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे .त्यामुळे दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे. यादरम्यान CBSE कडून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेतला होता . 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते .CBSE शाळांना 18 जुलैला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान 75 टक्के उपस्थिती असल्यासंदर्भातील सूचना सुद्धा दिल्या होत्या. आता सीबीएससीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत.
SUGAR CANE VERITY उसाच्या या नवीन वाणाची लागवड करून काढा पट जास्त उत्पन्न
maha police recruitment वयोमर्यादेत मिळणार सूट
World cup सेमीफानल चे गणित पुन्हा बिघडलं भारतासाठी करो या मरो ची स्थिती
Leave a Reply