Eco pestrap

मित्रांनो इकोपे स्ट्रॅप वापरण्यासाठी आपल्याला एका एकर मध्ये कमीत कमी पाच सापळे वापरावे लागणार आहेत इको पेस्ट ट्रॅप चा पुनर्वापर केला जाऊ शकतो हे केवळ दोन ए पेन्सिल पेशीवर वीस ते पंचवीस दिवस प्रभावी कार्य करतात

इको पेट्रोलचा वापर करून शेतकरी महागड्या आणि अत्यंत विषारी रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी फवारण्याची संख्या कमी करू शकतो शेतामध्ये विजेची गरज नाही हे स्वयंचलित आहे त्यासाठी मनुष्यबळाची गरज नाही इको पेट्रोमध्ये 24 तास काम करते सेंद्रिय शेती किड नियंत्रणासाठी सर्वात प्रभावी आहे मास्टरपींग मुळे रासायनिक फवारण्याचा खर्च कमी होतो हाताळण्यासाठी सुद्धा एकदम सोपे आहे आणि इंदूर आणि इंडोअर आणि आऊटडोर या दोन्ही ठिकाणी काम करते

ECO PEST TRAP PRICE 600 TO 1000

× How can I help you?