Eco pest trap शेतावरील कीड नियंत्रणासाठी फवारणीची गरज नाही

नमस्कार मित्रांनो शेतामध्ये शेतावरील पिकावर कीड पडल्यानंतर . आप आपण सर्वजण त्यावर फवारणी करत असतो .  आणि त्यामुळे त्यावर विषारी औषधे फवारून ते कीटक मारण्याचा प्रयत्न करतो  . त्यामुळे आपल्या पिकावर सुद्धा त्याचा रासायनिक प्रभाव होतो . अशा समस्यावर मात करण्यासाठी आता eco pest trap विकसित केला गेला आहे . तर आज आपण या इकोपेस्ट ट्रॅक बद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो सेंद्रिय शेती ही मानवाच्या निरोगीपणासाठी . पर्यावरणाच्या कल्याणासाठी भविष्याची गरज आहे.  पीक संरक्षण ( crop safety )आणि उत्पादनात कीड नियंत्रणाचे  प्रमुख भूमिका आहे . विविध पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना किटकांवर आळा  बसवण्यासाठी किटकनाशक pesticides  ची फवारणी spraying  करावी लागते . तरीही योग्य कीटक नियंत्रण शक्य होत नाही . परंतु eco pest trap  किड नियंत्रणासाठी खूप प्रभावी आहे.  आणि तेही एकदम कमी बजेटमध्ये आपण करू शकतो.

इको पेट्रोल लावण्यासाठी किती खर्च येईल ते पहा

इको पेस्ट कंट्रोल चिकट सापळा आणि प्रकाश सापळ्याचे एक संपूर्ण संयोजन आहे .  Whitefly, Aphides Jassids, Thrips, Fruitfly, Midgefly, Leafminer अशा विविध कीटक दिवसा पिवळसर किंवा निळा रंगाच्या चिकट सापळ्याकडे आकर्षित होतात.  आणि रात्रीच्या वेळी गुलाबी बोंड आळी , अमेरिकन बोंड आळी ठिपकेदार बोंड आळी चे पतंग पाने खाणे आणि rolling cat piler  प्रकाशकडे आकर्षित होतात. आणि चिकट सापळ्यात अडकतात.

काय आहे इकोपेस्ट्राप येथे पहा

 नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो . ज्याद्वारे पेस्ट एलईडी बल्ब सूर्यास्त होतात आपोआप हलका होतो.  आणि जेव्हा सूर्योदय होतो म्हणजेच दिवसा प्रकाश बंद असतो . आणि रात्री आपोआप प्रकाश चालू होतो.  तरी खूप बेस्ट आहे कमी बजेटचे अत्यंत प्रभावी कीटक कीड नियंत्रण . इनपुट विविध पीक उत्पादनामध्ये आहे.

चा वापर कसा करावा येथे पहा

इको पेस्ट ट्रॅक चे फायदे

  • रस शोषक किडी सह कोबी वरील चौकोनी ठिपक्याचा पतंग .
  • मिरचीवरील अळीचा पतंग
  • तसेच वेगवेगळ्या वर्गीय पिकातील फळ माशीवर नियंत्रण ठेवणे सोपे झाले आहे.
  • वेळेवर सापळे शेतात उभारल्याने मादींची संख्या कमी होऊन
  • अंडी व त्यापासून होणारे किडींचे उत्पादन व थांबते
  • कीटकनाशक वापरण्याची संख्या व त्यावरील होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे
  • उत्पादन तीस ते पस्तीस टक्के सुधारणा होणार
  • फळांचे गुणवत्ता वाढेल
  • चालू दरापेक्षा किलोला तीन रुपये अधिक दर मिळेल
  • पावसाळ्यात फवारणी करण्यात अडचण नाही
  • हाताने करण्यास एकदम सोपे आहे
  • पर्यावरणाशी समन्वय साधून किडींची संख्या आर्थिक नुकसान पातळी खाली ठेवणे शक्य आहे.

 

 


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?