नमस्कार मित्रांनो नोकरीच्या शोधात असणाऱ्या. कमी शिक्षण झालेले असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल railway recruitment cell ( eastern railway ) यांनी विविध ट्रेड मध्ये. अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. एकूण 73 पदांची येथे भरती होणार आहे . तर आज आपण या भरतीबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो eastern railway मध्ये वेगवेगळ्या तीन श्रेणीमध्ये ही भरती होणार आहे . पहिली श्रेणी असणार आहे 10 उत्तीर्ण उमेदवारासाठी. दुसरी श्रेणी असणार आहे बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी .आणि तिसरी श्रेणी असणार आहे आयटीआय किंवा डिप्लोमा प्रमाणपत्र धारकांसाठी . यामध्ये वेगवेगळी पदे आहेत. या पदांचा आपण आता माहिती घेऊया .
किती आहेत पदे
यामध्ये टोटल डिव्हिजन मध्ये भरती होणार आहे . howrah डिव्हिजन , liluahवर्कशॉप, sealdah डिव्हिजन, कांचनपाडा वर्कशॉप, मालदा डिव्हिजन, asansol डिव्हिजन, जमालपूर वर्कशॉप या वेगवेगळ्या डिव्हिजन मध्ये भरती होणार आहे. यामध्ये फिटर, मशीन टर्नर, वेल्डर ,पेंटर, इलेक्ट्रिशियन, वायरमेन, रेफ्रिजिनेशन वरील सर्व पदांसाठी भरती होणार आहे .यासाठी सर्व मिळून 73 जागा आहेत.
ट्रेड नुसार किती जागा आहेत पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही. हे भरती दहावी ,बारावी आणि आयटीआय कोर्सेस मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर केली जाणार आहे . या गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल . इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन. ऑनलाईन अर्ज करू शकता.
वरील सर्व पदांसाठी उमेदवाराचे किमान वय कमीत कमी वय 15 वर्षे . आणि जास्तीत जास्त वय 24 वर्ष असणे आवश्यक आहे . ओबीसी obc प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष . आणि एससी एसटी sc/st प्रवर्गातील उमेदवारासाठी पाच वर्षे . आणि दिव्यांग handicapped उमेदवारासाठी दहा वर्षाची सूट देण्यात आली आहे.
Leave a Reply