मित्रांनो रेल्वेमध्ये ची भरती निघाली आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 30 सप्टेंबर पासून अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्जाची शेवटची तारीख 29 ऑक्टोबर 2022 ही आहे यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ईस्टर्न रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल अधिकृत वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे
येथे क्लिक करावे आणि नंतर हा फॉर्म डाऊनलोड करून तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल तर मी पीडीएफ ची लिंक देत आहे या पीडीएफ च्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ऑफलाइन सुद्धा अर्ज करू शकता