नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासाठी. सरकार यामध्ये तरतूद करत आहे. एका शेतकऱ्याचे किती नुकसान झाले आहे. यासाठी सरकारने आता नोंद सुरू केली आहे. शेतकऱ्यांना e peek pahani mobile application द्वारे पिकाची नोंदणी करावी लागणार आहे. हि माहिती शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर करावे लागणार आहे. तर आज आपण बद्दल माहिती करून घेऊया.
मित्रांनो पिक पाहणी e peek pahani करण्यासाठी . 15 ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे . तर या 15 ऑक्टोबर अगोदर सर्व शेतकऱ्यांना एपिक पाहणी एप्लीकेशन द्वारे. आपल्या शेतातील पिकांची नोंद करावी लागणार आहे . कारण की 15 ऑक्टोबर नंतर ही सुविधा बंद होणार आहे . आणि ज्या शेतकऱ्यांनी 15 ऑक्टोबर अगोदर नोंदणी केली आहे . त्यांनाच यावर्षीचा पिकाचा नुकसान भरपाई मिळणार आहे.
ही पिक पाहणी एप्लीकेशन द्वारे पिकाची नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
Leave a Reply