मित्रांनोE KYC करण्यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वर जावे लागेल .
तेथे गेल्यानंतर E केवायसी चे ऑप्शन तुम्हाला दिसेल
ही केवायसी चे ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकावा
आणि आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तिथे ओटीपी येईल
ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तेथे टाकून सबमिट करावे
आणि अशाप्रकारे तुमचे ही केवायसी कम्प्लीट होईल
इ केवायसी करण्यासाठी दुसरी पद्धत आहे ती म्हणजे तुम्ही जवळील तुमच्या जवळील ही मित्र मध्ये जाऊ शकता आणि ई-मेत्रेमध्ये जाऊन तेथे सुद्धा बायोमेट्रिक पद्धतीने केवायसी करू शकता
तुम्हाला जर आणखीन माहिती पाहिजे असेल किंवा काही तक्रार करायची असेल तर पी एम किसान हेल्पलाइन नंबर येथे दिलेला आहे 15 52 61 झिरो 11 24 366 या नंबर वर तुम्ही फोन करून माहिती घेऊ शकता