dvet recruitment ;- नमस्कार मित्रांनो कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अधिपत्याखाली येणाऱ्या. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था/ कार्यालयातील गट क संवर्गातील. 772 पदे भरण्याकरता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अधिपत्याखालील. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालन्यायालया Directorate of Vocational Education and Training अंतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था तसेच कार्यालयातील गट संवर्गातील विविध पदाकरता 772 जागांची भरती घोषित करण्यात आलेली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत .ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 17 फेब्रुवारी 2023 पासून सुरू झालेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 मार्च 2023 रात्री 11 वाजून 59 मिनिटापर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी हा कालावधी सुद्धा शेवटची तारीख 09/03/2023 असणार आहे. सामाजिक सामायिक परीक्षा करता प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवस आधी असणार आहे. आणि सामायिक परीक्षेचा दिनांक हा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या मार्च किंवा एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत. dvet recruitment
- 772 पदांमध्ये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामध्ये एकूण 14 पदे असणार आहेत.
- महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळामध्ये 01 पद असणार आहे.
- मुंबई विभाग विभागामध्ये 138 पदे असणार आहेत.
- पुणे विभाग विभागामध्ये 69 पदे आहेत.
- नाशिक विभागांमध्ये 163 पदे आहेत.
- औरंगाबाद विभागांमध्ये 138 पदे आहेत.
- अमरावती विभागामध्ये 111 पदे.
- नागपूर विभागांमध्ये 138 पदे.
- असे एकूण मिळून 772 पदांची भरती होणार आहे.
सर्व पदांसाठी अर्ज करण्याच्या करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 9 मार्च 2023 रोजी ग्राह्य धरणात येणार आहे. यामध्ये उमेदवार अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमीत कमी वय 18 वर्षे .आणि जास्तीत जास्त वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. यामध्ये विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेमध्ये सूट सुद्धा देण्यात आलेली आहे.
अर्ज कसा करावा पाहण्यासाठी येथे क्लिक करा
उमेदवाराने अर्ज करण्यासाठी 17 फेब्रुवारी 2023 पासून 9 मार्च 2023 या कालावधीमध्ये. अर्ज करायचा आहे अर्ज करण्यासाठी उमेदवाराने www.dvet.govt.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथून अर्ज करायचा आहे.
शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी येथे क्लिक करा
- आवश्यक कागदपत्रे अर्ज करणारा उमेदवाराने अर्ज करताना त्यांचे.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट
- डोमासाईल
- मार्कशीट
- व पासपोर्ट साईज फोटो इत्यादी ऑनलाइन अपलोड करायचे आहे.
परीक्षेचे स्वरूप कसे असेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply