मस्कार मित्रानो नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आहे DELHI SUBORDINATE SERVICES SELECTION बोर्डाने मोठी भरती काढली आहे या भरती द्वारे ५०० उमेदवाराची भरती होणार आहे तसेच या भरती मध्ये मुलींसाठी सुद्धा जागा आहेत चला तर मग आपण या बद्दल पूर्ण माहिती पाहू
तर मित्रानो ने सर्व मिळून २४ वेगवेग्ळ्या पदांसाठी एकूण ५०० जागा भरणार आहे या मध्ये सर्वात जास्त जागा प्रशिक्षित पदवीधर प्रक्षिशिक्षकासाठी ३६४ जागा आहेत पदवीधर प्रशिक्षित वेगवेगळ्या विषयातील शिक्षकासाठी १०० जागा आहेत या मध्ये महिला उमेदवारांसाठी राखीव जागा आहेत आणि उर्वरित जागा मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी २० जागा जुनिअर लेबर वेल्फेर पदासाठी ७ जागा आहेत
शिक्षण पात्रता
मॅनेजर आणि डेप्युटी मॅनेजर पदासाठी :- एम. कॉम किंवा बी. कॉम असणे आवश्यक आहे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदासाठी :- बी.एड. (विशेष शिक्षण) सह पदवीधर किंवा दोन वर्षे बी.एड. डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट प्रोफेशनल डिप्लोमा विशेष शिक्षण .किंवा पुनर्वसन परिषदेने मंजूर केलेली इतर कोणतीही समतुल्य पात्रता परीक्षा पास असणे आवश्यक आहे सीबीएसईद्वारे घेण्यात येणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) पास असणे आवश्यक इतर विषयाच्या शिक्षकांसाठी त्या त्या विषयातील मास्टर डिग्री असणे आवश्यक आहे
जे उमेदवार ज्या जागेसाठी अर्ज करणार आहेत त्यानी त्या जागा साठी पात्रतेबद्दल पहिल्यांदा खात्री करावी आणि एका उमेदवाराने एकच अर्ज करावा एका उमेदवाराने वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करू नये नाहीतर अर्ज बाद केला जाणार आहे याची दक्षता जरूर पाळावी
पदाची अधिक माहिती आणि पात्रता यादी या लिंक वर क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर जा ONLINE APLICATION LINK
Leave a Reply