नमस्कार मित्रांनो तुम्ही जर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स DL नवीन बनवायचा आहे. किंवा RENUE करायचा विचार करत आहात. तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे . तुम्हाला तर माहीतच आहे ड्रायव्हिंग लायसन्स DRIVING LICENSE बनवायचं म्हणल्यावर आपल्याला आरटीओ RTO ऑफिसला भरपूर चकरा मारावे लागतात. आणि पैसे सुद्धा द्यावे लागतात. पण आता केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स DRIVING LICENSE घरी मिळणार आहे . आणि तेही फ्री मध्ये तर आज आपण याबद्दल पूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो ड्रायव्हिंग लायसन्स DRIVING LICENSE बनवण्यासाठी आता केंद्र सरकारने काही नवीन नियम केले आहेत . आणि ड्रायव्हिंग लायसन्स बनवणे किंवा रेवेन्यू करण्यासाठी. आता आपल्याला केंद्र सरकारच्या या नवीन नियमांचा बराच फायदा होणार आहे . या नियमाच्या अंमलबजावणीनंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी . आरटीओ RTO ऑफिस मध्ये फिरायला माराव्या लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून 01 सप्टेंबर 2022 पासून काही नवीन नियम लागू केले आहेत . या नियमानुसार येथे नियम लागू झाल्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळवण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यावधी लोकांना दिलासा मिळणार आहे.
M-PARIVAHAN APP एका अँप द्वारे मिळणार वाहतुकीसंदर्भात संपूर्ण माहिती
Leave a Reply