alt drdo recruitment

DRDO recruitment मध्ये 1061 पदांची भरती

DRDO recruitment :- नमस्कार मित्रांनो डीआरडीओ मध्ये म्हणजेच defense research and development organization  मध्ये विविध पदांसाठी 1061  जागांची भरती निघाली आहे.  तर आज आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो group B आणि group C यामध्ये 1161 पदांसाठी भरती काढली आहे.  ही भरती 10 वी पास पासून master degree पर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकणार आहेत.  तर आज आपण या  DRDO recruitment भरतीबद्दल माहिती घेऊया .

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 • यामध्ये ज्युनिअर ट्रान्सलेशन्स ऑफिसर म्हणजेच JTO  या पदासाठी एकूण 33 जागा आहेत .
 • स्टेनोग्राफर ग्रेड वन यासाठी 215 जागा आहेत .
 • स्टेनोग्राफर ग्रेड टू यासाठी 123 जागा आहेत.
 • ऍडमिनिस्ट्रेशन पदासाठी अडीचशे जागा आहेत .
 • ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट हिंदी टायपिंग पदासाठी 12 जागा आहेत .
 • स्टोर असिस्टंट इंग्लिश टायपिंग साठी 134 जागा आहेत.
 • स्टोअर असिस्टंट हिंदी टायपिंग साठी चार जागा आहेत.
 • सिक्युरिटी असिस्टंट पदासाठी 41 जागा आहेत. driver साठी 145 जागा आहेत.
 • फायर इंजिन ड्रायव्हर पदासाठी 18 जागा.
 • आणि फायरमन साठी 86 जागा आहेत.

उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे . आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 November 2022 पासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत . आणि 07 डिसेंबर 2022 पर्यंत याचे ऑनलाईन अर्ज चालणार आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी UR/EWS/SC  वर्गाला 100 रुपये Application fees  द्यावी लागणार आहे .अर्ज केलेल्या उमेदवारांची सिलेक्शन हे लेखी परीक्षा स्किल टेस्ट आणि डॉक्युमेंट चेकिंग द्वारे होणार आहे.

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

काय असणार आहे शैक्षणिक पात्रता
 1. store assistance :- साठी बारावी पास असणे आवश्यक आहे.  आणि इंग्लिश टायपिंग मध्ये 35 वर्ड पर मिनिट असणे. आवश्यक आहे उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे यादरम्यान असावे .
 2. security assistance :-  पदासाठी बारावी पास आवश्यक आहे . आणि physical fitness आणि त्यापैकी चांगली असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 70 वर्षे दरम्यान असावे.
 3. driver :-  साठी दहावी पास उमेदवार असणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवार उमेदवाराकडे two wheeler आणि four wheeler चेdriving lisence असणे आवश्यक आहे.  उमेदवाराचे जास्तीत जास्त वेळ 27 वर्ष असावे .
 4. fire engine driver :-  या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारा दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच यांच्याकडे टू व्हीलर आणि फोर व्हीलर चे लायसन्स असावे . तसेच उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असावे .
 5. fireman :-  या पदासाठी उमेदवाराने दहावी पास किंवा बारावी पास असणे आवश्यक आहे. आणि फिजिकल फिटनेस कॅपॅबिलिटी चांगली असणे आवश्यक आहे.  तसेच उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्षे यामध्ये असावे.
 6.  junior translation officer :- या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही अधिकृत युनिव्हर्सिटी द्वारे हिंदी किंवा इंग्लिश यामध्ये डिग्री केलेली असणे आवश्यक आहे . आणि उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 30 वर्षे असणे गरजेचे आहे.
 7. stenographer bachelor grade I ( hindi typing ) :-  या पदासाठी उमेदवाराने अधिकृत युनिव्हर्सिटी द्वारे बॅचलर डिग्री घेतलेली असावी. तसेच त्यांचे इंग्लिश टायपिंग मध्ये  पर100 word  पर मिनिट असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे जास्तीत जास्त वय 40 वर्षे असावे.
 8. stenographer grade I ( English typing ) :- साठी अर्ज करणारा उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे टायपिंग मध्ये 80 वर्ड पर मिनिट असणे आवश्यक आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 27 वर्षे या दरम्यान असावे .
 9.  administrative assistance ( English typing ) :-  या पदासाठी उमेदवारांनी बारावी पास असणे आवश्यक आहे .आणि यासाठी उमेदवाराची 35 वर्ड्स पर मिनिट असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे कमीत कमी व 18 वर्षांनी जास्तीत जास्त  27 वर्ष असावे.
 10.  administrative assistance ( Hindi typing ) :- या पदासाठी बारावी पास असणे आवश्यक आहे . आणि हिंदीमध्ये तीस word  पर मिनिट असणे आवश्यक आहे .उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्ष असावे .

online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?