Dr A P J Kalam fellowship :- डॉक्टर कलाम शिष्यवृत्ती योजना अंतर्गत युवकांच्या कल्पकतेला वाव देत. तरुण आणि नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यंग रिसर्च सुरू करण्यात आली आहे. यातील बद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो युवकांच्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि त्यांच्या संशोधक केला प्रोत्साहन देण्यासाठी. भारत सरकारने Dr A P J Kalam fellowship ल केली आहे. डॉक्टर कलाम यांच्या कार्याला मानवंदना देण्यात येणार आहे. तसेच यंदा ही शिष्यवृत्तीचे सहावी वर्ष आहे. यातील सर्वोत्कृष्ट पाच विद्यार्थ्यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र शिष्यवृत्ती प्रधान करण्यात येणार आहे. याविषयी बोलताना आपटे म्हणाले आहेत की. डॉक्टर कलाम हे आपल्या देशातील प्रत्येकाचे लाडके व्यक्तिमत्व आहेत. नवोदय संशोधक महाविद्यालयातील तरुण यांना नवीन काहीतरी करू पाण्याची इच्छा असते. मात्र त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नाही. असे संशोधन क्षेत्राला आश्वासक ठरणाऱ्या तरुणांना प्रोत्साहन मिळावे. म्हणून मदत करण्यासाठी या शिष्यवृत्तीची आम्ही सुरुवात केली आहे. डॉक्टर कलाम यांच्या नावाचे यशस्वतीने त्यांना प्रेरणा मिळावी हीच त्यामागील मुख्य उद्देश आहे.
माहिती घेण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
First ever Young Research Fellowship in the name of DR. A. P. J. ABDUL KALAM (drkalamfellowship.com)
TET exam फेब्रुवारी महिन्यात होणार टी इ टी परीक्षा
banana powder केळीची पावडर बनवून कमवा महिन्याला 15 ते 20 हजार रुपये नफा
pm kisan yojna वा हप्ता या तारखेला होणार खात्यात जमा
BCCI meeting काल झालेल्या बैठकीत मोठा निर्णय
Leave a Reply