alt digital rupee

digital rupee 01 November पासून येणार वापरात

नमस्कार मित्रांनो गेल्या अनेक महिन्यापासून आरबीआयdigital currency  बाबत चर्चा करत आहे. अखेर 01 November 2022 पासून reserve bank of India  मोठ्या व्यवहारात digital rupee चा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी आरबीआय ने टोटल 09  बँकांची निवड केली आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून आरबीआय डिजिटल करायची बाबत चर्चा करत आहे. अखेर एक नंबर पासून रिझर्व बँक ऑफ इंडिया मोठ्या डील मध्ये डिजिटल रुपीचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. यासाठी एकूण बँकांची निवड करण्यात आली आहे. वापर प्रथम मोठ्या पेमेंट आणि सेटलमेंट साठी केला जाणार आहे. crypto currency च्या वाढत प्रस्त आणि जोखीम पाहता सरकारने अर्थसंकल्पात डिजिटल चलन आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रिझर्व बँकेने digital rupee लॉन्च करण्यासाठी ग्रुप प्रिंट तयार केली.  रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार सरकारी सिक्युरिटीच्या खरेदी आणि विक्रीवरील सेटलमेंट रक्कम म्हणून रुपीचा वापरली जाणार आहे . यानंतर महिनाभरात किरकोळ व्यवहारासाठी डिझेल रुपीचा पायलेट प्रोजेक्ट ही सुरू केल्या जाईल.

👉👉digital currency rbi आणणार नवीन चलन👈👈 

डिजिटल पेमेंट सिस्टीम मधील महत्त्वाचा दुवा यूपीएससी डिजिटल रुपी देखील जोडला जाईल. जेणेकरून लोक paytm, phone pay सारख्या इतर महत्त्वाच्या वेलेटसह व्यवहार करू शकतील . जसे की 10 ,20,50 ,100  आणि पाचशेच्या नोट आहेत .एखादी व्यक्ती किती डिजिटल पैसे ठेवू शकते याची मर्यादा देखील निश्चित केली जाऊ शकते.  डिजिटल चलनाने पेमेंट करताना गोपनीयता राखण्यासाठी प्रयत्न केले जातील.  निवडक सरकारी एजन्सी वगळता इतर कोणालाही डिजिटल रुपयाने केलेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती दिली जाऊ शकणार नाही.  या डिजिटल रुपीमुळे नोटांची छपाई बँकांच्या शाखा एटीएम पर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार आहे.  यासोबतच नोटा जळणे , कापणे , बिजने यासारख्या समस्या पासूनही सुटका होईल . गेल्या आर्थिक वर्षात रिझर्व बँकेला केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 5000 कोटी रुपये खर्च करावा लागला.  होता उर्वरित वर्षासाठी ही खर्च कमी हा खर्च कमी होतो.  आणि छापलेले चलनाच्या प्रमाणात वाढते त्यामुळे सेटलमेंटचा धोकाही कमी होईल . नव्या युगातील उद्योगही त्यावर आधारित नवीन तंत्रज्ञानाची उत्पादने आणू शकणार आहेत.

upi payment charges आता upi द्वारे व्यवहारावर लागणार चार्जेस

crypto currency ला कायदेशीर मान्यता नाही . पण रिझर्व बँकेचा डिझेल डिजिटल रुपी वहीत असेल . क्रिप्टो करेन्सीच्या मूल्यांमध्ये चढउतार होत असतो . पण डिजिटल रुपयात असे काहीही होणार नाही.  कोणताही ठोस आधार नाही.  त्याचवेळी डिजिटल रुपी भौतिक नोटांच्या छापायच्या बदल्यात एक वेगळी रक्कम म्हणून पर्याय असेल.  रिझर्व बँक ही डिजिटल रुपयाच्या सुरक्षिततेसाठी वेगळी रक्कम ठेवणार आहे.  कारण हा डिजिटल रुपया रिझर्व बँकेचे दायित्व . असेल फिजिकल नोट ची सर्व वैशिष्ट्ये डिजिटल रुपयांमध्ये देखील उपलब्ध असतील.  लोकांना डिजिटल रूपीचे चलनी नोटात रूपांतर करण्याची सुविधा मिळेल.  तसेच डिजिटल चलनासाठी वेगळे बँक खाते उघडण्याची गरज भासणार नाही.  डिजिटल रुपयाने सर्वसामान्यांसाठी डिजिटल पेमेंट यात फारसा फरक असणार नाही.  पण बँक आणि रिझर्व बँकेच्या खात्यामध्ये प्रवेश करण्याच्या बाबतीत फरक असेल . कारण डिजिटल रुपयाही बँकांची जबाबदारी नसून ती रिझर्व बँकेची जबाबदारी असेल.  उदाहरणार्थ जर एखाद्या बँकेत जमा केले पैसे जमा केले असतील तर बँकेचे दायित्व आहे . कारण बँकेला हे पैसे ग्राहकांना मागणीनुसार परत करावे लागणार आहेत.  पण डिजिटल रुपया ही बँकेची जबाबदारी नसून थेट रिझर्व बँकेची जबाबदारी असेल . आणखी एक फरक म्हणजे डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज असणार नाही.  बँकेत पैसे ठेवले तर त्याला व्याज मिळते पण डिजिटल रुपयावर कोणतेही व्याज असणार नाही.

Comments

One response to “digital rupee 01 November पासून येणार वापरात”

  1. […] डिजिटल रुपया चे नवीन नियम येथे पहा […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?