digital currency :- नमस्कार मित्रांनो आता रिझर्व बँक reserve bank of india नवीन चलन आणणार आहे . आणि बँकेकडून कन्सेप्ट नोट जाहीर करण्यात आली आहे . तर आज आपण या नवीन येणाऱ्या करन्सी बद्दल माहिती घेऊया .
भारतीय रिझर्व बँक देशांमध्ये आपली डिजिटल करन्सी digital currency किंवा क्रिप्टो करेन्सी crypto currency आणण्यावर विचार करत आहे. जर सगळे व्यवस्थित राहिला तर .आपल्या देशामध्ये सुद्धा आता डिजिटल करन्सी येण्याची शक्यता आहे .लवकरात लवकर आरबीआयची एक अंतर विभागीय समिती यावर निर्णय घेणार आहे . आरबीआय चे म्हणणे आहे .की आजकाल होणारे ऑनलाईन ट्रांजेक्शन. online transection , निधी डिजिटल टोकन चलन, आणि कागदाच्या नोटावर होणारे होणारे खर्च हे सर्व टाळण्यासाठी .आता केंद्र सरकार डिजिटल करन्सी आणणार आहे.
central bank digital currency म्हणजेच सीबीडीसी CBDC वर . आरबीआयचे पूर्णपणे नियंत्रण राहणार आहे . आणि ही डिजिटल करन्सी आरबीआय द्वारे पूर्णतः रेगुलेटर केली जाणार आहे . आणि तुम्हाला तर माहीतच आहे म्हणजेच बिटकॉइन bitcoin हे डिसेंटरलाइज असतात . पण आता आपल्या भारतात तयार केले जाणारे डिजिटल करन्सी ही आरबीआय असणार आहे.
काय आहे सीबीडीसी पाण्यासाठी येथे क्लिक करा
आरबीआय अनुसार डिजिटल करन्सी चलनामध्ये आल्यानंतर. मनी ट्रांजेक्शन किंवा व्यवहार यांचे सगळे पद्धत बदलणार आहे . आणि यामुळे ब्लॅक मनी black money वर सुद्धा लगाम लागणार आहे . आणि डिजिटल करन्सी मुळेmonetory policy चे सुद्धा चांगले पालन होणार आहे .यामध्ये डिजिटल लेझर टेक्नॉलॉजी चा वापर होणार आहे . digital laser technology मुळे विदेशात होणाऱ्या आपले व्यवहारांचा सुद्धा तपास लागणे एकदम सोपे होणार आहे.
भारत सरकार डिजिटल करन्सी आणण्यासाठी खूप दिवसापासून विचार करत होते . पण आतापर्यंत ते झाले नव्हते. रिझर्व बँक आता एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस करून . सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आणणार आहे. आणि यासाठी कमीत कमी खर्चामध्ये हे करन्सी आणली जाणार आहे . आणि ही करन्सी तुम्हाला रुपये पैशाच्या फॉरमॅटमध्ये . रुपये पैशाच्या बदल्यात डिजिटल फॉरमॅटमध्येही करन्सी मिळणार आहे. आणि लोक ही करन्सी आपल्या फिजिकल पैसे आहेत . त्याच्या बदल्या त्याचा वापर करता येणार आहे. आणि यामुळे आपली स्वतःची डिजिटल करन्सी सुरू झाल्यामुळे . नगदी व्यवहारावर सुद्धा दबाव कमी होणार आहे. भारतामध्ये मोठ्या प्रमाणात नगदी व्यवहार केले जातात . किंवा नगदी रुपया वापरला जातो. यामुळे भारत सरकारवर नोट, शिक्के बनवणे याच्यावर लाखो करोडो रुपये खर्च होतात . परंतु cbdc मुळे यामध्ये कोणताही खर्च आपल्याला होणार नाही . याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे. illegally international transaction केले जातात यावर खूप मोठा आळा बसणार आहे.
Leave a Reply