alt development officer

DEVELOPMENT OFFICER NABARD परीक्षेची तारीख आली

Development officer recruitment NABARD :- नमस्कार मित्रांनो नाबार्ड मध्ये विकास सहाय्यक या पदासाठी 177 जागांची भरती निघाली होती.  यामध्ये त्यांनी अर्ज केला होता.  त्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे . आता नाबार्डने या पदांच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो nabard development officer  prelim परीक्षेची तारीख जाहीर केली आहे . नाबार्ड म्हणजेच national bank of agriculture and rural development नुकतीच 15 सप्टेंबर 2022 रोजी सविस्तर अधिसूचना जाहीर केली .  नाबार्ड विकास सहाय्यक 2022  रिक्त जागेच्या परीक्षेत असलेले विद्यार्थी या लेखात दिलेल्या लिंक वरून शॉर्ट नोट्स डाऊनलोड करून सुटकेचा निष्कर सोडता.  येईल नाबार्डच्या लघु अधिसूचनेनुसार विकास सहाय्यक पदांच्या 177 जागा भरल्या जाणार होत्या.  त्याबद्दल आपण आधीच माहिती दिलेली आहे . आता नाबार्डने या पदांसाठीची प्रेरित ची प्रिलिम्स परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

नाबार्ड परीक्षेच्या प्रीलीम्स नाबार्ड प्रिलिम्स परीक्षेची तारीख पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक मध्ये डेव्हलपमेंट असिस्टंट आणि डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट असिस्टंट हिंदी . या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांन उमेदवारांना दोन परीक्षा द्याव्या लागणार आहेत . एक म्हणजे प्रिलिम्स परीक्षा त्यानंतर मुख्य परीक्षा आणि त्यानंतर एलटीपी होणार आहे . या परीक्षांत या तिन्ही परीक्षांमध्ये जो उमेदवार सिलेक्ट होईल त्यांना यासाठी निवड केली जाणार आहे.

कसे असेल परीक्षेचे स्वरूप

नाबार्ड मध्ये अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना प्रिलिम्स परीक्षेसाठी इंग्रजी या भाषेचे 40 प्रश्न असतील . आणि एक प्रश्न एका मार्काला असणार आहे.

contentive aptitude  विषयाचे 30 प्रश्न असतील .30मार्गांसाठी 30 प्रश्न असणार आहेत .

तर्क करण्याची क्षमता यासाठी 30 प्रश्न असतील तीच मार्कासाठी 30 प्रश्न आहेत.

प्रत्येक प्रश्नाला एक गुण असतो .

प्रश्न पत्रिका हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असणार आहे.

0.25  गुणामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे .

आणि प्रिलिम्स परीक्षेचा कालावधी 60  मिनिटांचा असेल.

👉👉NABARD new advertisement  :- click here👈👈

main exam साठी उमेदवारांना रीजनिंगची चाचणी द्यावी लागणार आहे .रीजनिंग साठी 30 प्रश्न असतील. एका प्रश्नाला एक मार्क आहे .

contentive aptitude साठी 30 प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मार्क आहे .

जनरल अवेअरनेस मध्ये शेती ग्रामीण विकास आणि बँकिंगच्या विषय संदर्भासह माहिती विचारली जाईल. यामध्ये पन्नास प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मार्क आहे.

संगणक विषयासाठी 40 प्रश्न असतील एका प्रश्नाला एक मार्क आहे .

आणि इंग्रजी भाषेची परीक्षा मध्ये easy writing , prices  report आणि handwriting  यासाठी 50 मार्क असतील.

मेन एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्ह चाचणीसाठी कालावधी 90 मिनिटाचा आहे .

इंग्रजी भाषेची वर्णनात्मक परीक्षा आहे .ज्यात तीस मिनिटांचा कालावधी असून पन्नास गुणांचा समावेश आहे .याच्यामध्ये सुद्धा 25 गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?