dearness allowance

किती होईल पगार वाढ

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मूळ वेतनात ग्रेड पे जोडल्यानंतर केल्या जाणाऱ्या पगारात महागाई भत्त्याचा दर गुणाकार केला जातो जो त्यानंतर जो निकाल येतो त्याला महागाई भत्ता म्हणतात उदाहरणार्थ समजा तुमचा बेसिक पे दहा हजार रुपये आणि ग्रेड पे एक हजार रुपये आहे दोन्ही जोडल्यानंतर एकूण 11000 रुपये होतात आता वाढीव 38 टक्के महागाई भत्ता यामध्ये जोडल्यानंतर तो 4180 रुपये होतो या सर्वांना जोडून तुमचा पगार 15 हजार 180 रुपये बनतो यापूर्वी महागाई भत्ता 34 टक्के होता त्यावेळेस आपला पगार 14740 रुपये मिळत होता आता दर महिन्याला 440 रुपयांचा फायदा होणार आहे

× How can I help you?