नमस्कार मित्रांनो भारतातील केंद्रीय कर्मचारी खूप दिवसापासून DA वाढीची वाट पाहत आहे . पण आज केंद्र सरकारच्या झालेल्या बैठकीमध्ये महागाई भत्ता वाढवला गेला आहे . आणि तो कधी मिळणार आहे . त्याबद्दल सुद्धा da वाढ आपल्याला त्यांनी जाहीर केले आहे . तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक चांगला भेट दिली आहे . कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर ANURAG THAKUR यांनी आज . म्हणजेच बुधवारी 28 सप्टेंबर 2022 रोजी मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयाची माहिती देताना सांगितले आहे . की केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या central govt employs महागाई भत्त्यात da चार टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . गेल्या वेळी मार्चमध्ये सरकारने महागाई भत्त्यामध्ये वाढ केली होती . तेव्हा ती एक जानेवारी 2005 पासून लागू झाली होती.
किती होईल पगारवाढ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मार्चमध्ये सरकारने महागाई direness allowance भत्त्यामध्ये 3% वाढ केली होती . म्हणजेच ती 31 वरून 34% पर्यंत वाढवण्यात आली होती . आता चार टक्के 4% वाढल्यानंतर ती 38% पर्यंत होईल. सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्याने देशातील 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख पेशंट पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे.
काय आहे महागाई भत्ता
महागाई भत्ता हा कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या काही टक्के आहे . देशातील महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते . यात वेळोवेळी वाढ केली जाते निवृत्त कर्मचाऱ्यांना म्हणजेच पेन्शनधारकांनाही या महागाई भत्त्याचा लाभ मिळतो.
Leave a Reply