DA hike :- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने सरकारी नोकरदारांसाठी मोठी घोषणा केली आहे. नोकरदारांच्या डीए मध्ये वाढ झाली आहे. म्हणजेच महागाई भत्ता मध्ये वाढ झाली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ DA hike मंजूर करण्यात आली होती. मात्र असे असले तरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या डीएकडे आणि महागाई भत्ताच्या वाढीच्या मागणीकडे शासनाने आतापर्यंत पाठ फिरवली होती. मात्र आता याबाबत एक मोठा डेटा आले आहे. आणि या नवीन अपडेट नुसार राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या dearness allounce महागाई भत्ता मध्ये वाढ केली आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना अनुदान महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
दिनांक १ जुलै 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार. 7th pay commission सुधारित वेतन संरचनेतील मूळ payment तील अनुदेय महागाई भत्त्याचा दर 34 टक्यावरून 38 टक्के करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2022 ते दिनांक 31 डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकी जानेवारी 2023 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. असा सरकारने नवीन जीआर काढला आहे.
मित्रांनो नवीन वाढलेल्या महागाई भत्तानुसार जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन basic pay 18000 रुपये असेल तर. नवीन महागाई भत्त्यानुसार त्याला 6840 रुपये दर महिन्याला महागाई भत्ता मिळणार आहे. म्हणजेच पूर्वी ते त्यांना 6120 रुपये जो महागाई भत्ता मिळत होता. तो आता वाढून 6840 रुपये झाला आहे. यामुळे आता ज्या व्यक्तीचा अठरा हजार रुपये पगार होता त्यांच्या पगारांमध्ये डायरेक्ट साडेसातशे वीस रुपयांची पगार वाढ होणार आहे.
land purchase जमीन विकत घेण्यासाठी हि बँक देणार ८०% कर्ज
maha genco recruitment महा जेनको मध्ये १० वि पास वर भरती
Leave a Reply