cumin farming :- नमस्कार मित्रांनो शेतकरी शेतामध्ये वेगवेगळे प्रयत्न करत असतात . आपले उत्पन्न चांगले वाढावे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेत असतात .तर आज आपण अशाच एका पिकाबद्दल माहिती घेणार आहोत . जे आपल्याला करेक्ट 90 ते 100 दिवसांमध्ये आपले पीक शेतकऱ्यांच्या हातामध्ये येईल . यामधून आपल्याला ३ लाखापर्यंत उत्पन्न सुद्धा होणार आहे.
तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जिरे शेती cumin farming बद्दल माहिती पाहणार आहोत. जिरे शेती जर तुम्ही शेतामध्ये केली तर त्यामध्ये तुम्ही सहज 90 ते 100 दिवसात म्हणजे तीन महिन्यांमध्ये. कमीत कमी 2-3 लाख रुपये एवढे उत्पन्न आरामशीर शेतामधून काढू शकत .
भारतात जिऱ्याचा जास्तीत जास्त वापर हा स्वयंपाक घरामध्ये होत असतो . जिऱ्यांचा वापर हा एक मसालेदार पदार्थ म्हणून सुद्धा वापरला जातो . आणि एक औषधी वनस्पती म्हणून सुद्धा जिऱ्याचा वापर भारतामध्ये केला जात आहे . एक बऱ्याच लोकांचे आवडते मसाले आहेत . आणि जिऱ्याशिवाय कोणतीही स्वयंपाकामध्ये जिरे टाकली जातात . प्रत्येक vegetable असो भात असो . किंवा कोणताही पदार्थ असो त्यामध्ये जिरे वापरले जातात.
जिऱ्याची लागवड मुख्यतः मध्यम उष्ण कटिबंधीय हवामानात केली जाते . माध्यम थंड आणि कोरडे हवामान त्याच्या लागवडीसाठी आदर्श आहे . जास्त आद्रता आणि जास्त पाऊस असलेल्या भागात जिल्ह्याची लागवड करणे कठीण आहे.
लागवडीसाठी सेंद्रिय पदार्थ आणि समृद्ध असलेल्या चिकन मातीची माती आवश्यक असते . जी चांगल्या प्रकारे निचरा होणारी असते . जिऱ्याचा लागवडीसाठी पिकाच रोटेशन rotation आवश्यक असतं. त्यामुळे गेल्या तीन वर्षात जिऱ्याची लागवड न केलेली जागा निवडा .झाड हे 6.8 -8.3 दरम्यान PH श्रेणी मध्ये असलेल्या जमिनीमध्ये वाढवता येत. परंतु सात ते साडेसात ph मध्ये श्रेणीमध्ये असणारी जमीन जिऱ्याच्या लागवडीसाठी उत्कृष्ट आहे .
बियापासून जिऱ्याची उगवण जिरे उगवण्यासाठी हे बियाणे सहजपणे वाढवली जाऊ शकते . आपल्या शेतात आपण पेरणी केल्यानंतर चार दिवसात त्या बियांना अंकुर फुटतो . बियांच्या पेरणीसाठी सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे महाराष्ट्रामध्ये.
किती निघेल उत्पन्न येथे पहा
जिरे लागवडीसाठी महाराष्ट्रात OCTOBER महिन्याचा शेवटचा आठवडा . आणि DECEMBER महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आपण जिऱ्याची लागवड करू शकतो . जिरे लागवडीपूर्वी कमीत कमी आठ ते दहा तास हे बियाणे SEEDS पाण्यात भिजवून ठेवावे . त्यामुळे जिऱ्याची उगवण्याची टक्केवारी वाढते आणि.
Leave a Reply