मित्रांनो CTET परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी.
तुम्हाला सीटीईटीच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल
तेथे गेल्यानंतर मला सीटीईटी एप्लीकेशन फॉर 2020 ऑनलाईन हे ऑप्शन दिसेल
त्यावर क्लिक करावे त्यामध्ये मागितलेली सर्व माहिती द्या
आणि पूर्वक भरावी फोटो आणि स्वाक्षरी यांचे अपलोड करावी
सिटी 2022 चे परीक्षा फीस भरण्यासाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा यूपीआय या माध्यमातून पेमेंट करावे.
आणि त्यानंतर सबमिट करून एप्लीकेशन फॉर्म चे प्रिंट आऊट घ्यावे.