नमस्कार मित्रांनो DTEd झालेल्या विद्यार्थ्यांसाठी . एक मोठी संधी चालून आली आहे . आता केंद्र सरका सरकार DTEd झालेल्या विद्यार्थ्यांसाठी CTET EXAM 2022 द्वारे शिक्षक भरती करणार आहे . ही परीक्षा डिसेंबर मध्ये घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे . याबाबत सीईटीने दिलेल्या माहितीनुसार. या परीक्षेचे ऑनलाईन फॉर्म लवकरच सुरू होणार आहेत.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजेच CTET यांनी शिक्षकांसाठी होणाऱ्या भरतीचे भरतीची परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये करण्याचे ठरवले आहे. CTET EXAM साठी आता एप्लीकेशन लवकरच सुरू होणार आहेत
CTET सांगितलेल्या माहितीनुसार पूर्ण देशभरात ही परीक्षा डिसेंबर मध्ये होणार आहे . 20 भाषांमध्ये ऑनलाईन परीक्षा ONLINE EXAM घेतली जाणार आहे. यासाठीचे अधिकृत जाहिरात , परीक्षा चे एप्लीकेशन फॉर्म , सीटीईटी परीक्षा पॅटर्न, CTET परीक्षा पाठ्यक्रम याची संपूर्ण माहिती उपलब्ध केली आहे.
CTET च्या वेबसाईट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
सीटीईटी 2022 यांच्या अधिकृत जाहिरातीनुसार या परीक्षेसाठी APPLICATION FEES 1000 रुपये . एका पेपर साठी असणार आहे . सीटीईटी 2022 परीक्षा चे ऑनलाईन एप्लीकेशन फॉर्म लवकरात लवकर ऑफिसला वेबसाईटवर येणार आहेत . उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी ठरणार आहे.
महाराष्ट्रातील परीक्षेचे सेन्टर पाहण्यासाठी येथे पहा
लेवल एका उमेदवारांसाठी कमीत कमी 45 मार्कासोबत बारावी पास असणे आवश्यक आहे. तसेच लेवल दोनच्या उमेदवारांसाठी 45 टक्के मार्क सोबत. स्नातक पदांची डिग्री कमीत कमी 50 टक्के सोबत असणे आवश्यक आहे. तसेच यासोबतच उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम किंवा शिक्षक शिक्षा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा.
Leave a Reply