CRPF RECRUITMENT 2023 :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास असलेल्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांनी साठी एक चांगली बातमी आहे. कारण आता central reserve police force यांनी सव्वा लाख पदांच्या भरती बद्दल जाहिरात काढली आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो केंद्र सरकारने central Government जाहीर केल्यानुसार आता केंद्राच्या विविध खात्यामध्ये मेगा सुरू झालेले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सीआरपीएफने 129929 होना अधिक पदे भरण्यात येईल भरण्याचे जाहीर केले आहे. आणि त्याची अधिकृत जाहिरात सुद्धा काढलेली आहे. crpf recruitment
RTE LOTTERY खासगी शाळेत मोफत प्रवेश मिळवण्यासाठीची अर्जाची पात्रता यादी आली
सीआरपीएफ मध्ये देशातील सर्वात मोठी भरती होणार आहे. सीआरएफ सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबलची दीड लाख पदे भरण्यात येणार आहेत. केंद्रीय ग्रह मंत्रालयाने याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. सीआरपीएफ कडून एक लाख 29 हजार 929 पदांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये एक लाख 25 हजार 262 पुरुष उमेदवारांची भरती केली जाईल. तसेच तब्बल 466 महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या 4667 जागा महिलांसाठीच राखीव आहे. त्यामुळे सीआरपीएफ मध्ये भरती होऊ इच्छेणाऱ्या तरुण तरुण आणि तरुणींना दोघांनाही यामध्ये एक चांगली संधी उपलब्ध झालेली आहे.
शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज करणाऱ्या कोणत्या उमेदवारांना फक्त कोणत्याही बोर्डाची दहावीची किंवा बारावीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा त्या समक्ष शैक्षणिक पात्रता असायला हवी तरुणांना फिजिकल आणि मेडिकल टेस्ट द्यावी लागणार आहे. कॉन्स्टेबल पदासाठी फिजिकल ची टेस्ट आणि लेखी परीक्षा ही द्यावी लागणार आहे.
वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 22 वर्ष असणे आवश्यक आहे
आमच्या ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
CRPF RECRUITMENT 2023 :- Hello friends here is a good news for 10th and 12th passed students. Because now the central reserve police force has released an advertisement for the recruitment of half a lakh posts. So let us get complete information about this recruitment.
Friends, as announced by the central government, mega has been started in various departments of the center. As a part of the same, CRPF has announced to fill 129929 additional posts. And its official advertisement has also been removed. crpf recruitment
CRPF is going to have the largest recruitment in the country. One and a half lakh constable posts will be filled in CRF CRPF. The Union Ministry of Planets has announced a notification in this regard. One lakh 29 thousand 929 posts will be appointed from CRPF. One lakh 25 thousand 262 male candidates will be recruited in this. Also as many as 466 women candidates will be recruited. These 4667 seats are reserved for women only. Therefore, a good opportunity has been provided to both young men and women who want to join CRPF.
Candidates applying for the post of Constable only need to pass 10th or 12th examination of any board. Or before that, the youth should have an educational qualification and they will have to give a physical and medical test. Physical test and written exam will have to be given for constable post.
Age Limit Applicant age must be minimum 18 years to maximum 22 years
Click here to join our group
Leave a Reply