crop insurance list :- नमस्कार मित्रांनो मागील वर्षीच सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. आता त्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे पैसे शेतकऱ्यांच्या bank account मध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तर आज आपण पिक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला आहे. का कसा चेक करावा याबद्दल माहिती घेऊया.
शेतकरी मित्रांनो काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये मागील वर्षे झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याची नुकसान भरपाई तसेच पिक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी अनुदान वाटपात एकही गळू नये आणि तसेच एकही शेतकरी या subsidy पासून वंचित राहू नये. यासाठी महाराष्ट्र शासनाने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यात सुरुवात केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांचे आधार कार्ड व बँक खात्याची माहिती असलेली नवीन यादी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला मदत मिळण्यास थोडासा विलंब झालेला आहे. अनुदान वाटपात डीबीटी प्रणाली द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार आहे. crop insurance list
mango cultivation आंब्याची फळबाग तयार करण्याची संपूर्ण माहिती
राज्यातील काही जिल्ह्यांच्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे. यामध्ये मुख्यतः नांदेड, वाशीम, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा, परभणी, धाराशिव, लातूर, बीड, जालना, संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी या २४ जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे.
शेतकऱ्यांचे लाभार्थी शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
मित्रांनो ज्यांनी पिक विमा काढलेला असतो त्यांनी काही नुकसान झाल्यानंतर insurance claim करायचा असतो. क्लेम करण्यासाठी विविध कारणे असतात क्लेम करतांना क्लेम 72 तासाच्या आत करावा लागतो. त्याचप्रमाणे तुम्हाला जर पिक विमा स्टेटस बघण्यासाठी कसे चेक करावे हे पाहूया. पिक विमा केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने स्टेटस बघता येतात. हे स्टेटस बघणे म्हणजे आपला crop insurance claim केल्यानंतर सुद्धा कधी कधी reject होतो. तो रिजेक्ट झाला का किंवा कुठपर्यंत पोहोचला आहे आता त्याची स्थिती काय आहे याबद्दल आपण माहिती घेऊया.
Cow dung business गायीच्या शेणा पासून सुरु करा हे व्यवसाय दरमहा होणार मोठी कमाई
- यासाठी पिक विमा स्टेटस ऑनलाइन चेक करायचे असल्यास सर्व तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला crop insurance हे एप्लीकेशन डाउनलोड करावे.
- क्रॉप इन्शुरन्स हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला तेथे कंटिन्यू विदाऊट लोगिन या ऑप्शन वर क्लिक करावे.
- त्यानंतर तुम्ही विविध पर्याय शोधू शकाल आणि त्यापैकी पर्यायांपैकी तुम्हाला crop loss या पर्यावर क्लिक करावे.
- पर्यावर क्लिक केल्यानंतर तिथे डोक्यात आयडी यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकावा.
- ओके केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिक विमा स्टेटस बद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासमोर ओपन होईल.
Leave a Reply