alt crop insurance

crop insurance सोयाबीनचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

crop insurance:- नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात यंदा खूप शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचे खूप मोठे नुकसान सुद्धा झाले होते . त्यामुळे आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सोयाबीनचा पिक विमा मंजूर झाला आहे. आणि तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. आज आपण सोयाबीनचा पिक विमा खातात आला का नाही हे कसे चेक करावे याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्रातील  जिल्हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेकडून सोयाबीनवर मंजूर झालेला. 2022 चा प्रती हेक्टरी crop insurance जमा झालेला आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेत की नाही हे कसे चेक करावे याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत.मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

👉👉Pradhan Mantri Fasal Bima Yojana – Crop Insurance | PMFBY – Crop Insurance👈👈

  1. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला agricultur insurance  या ऑप्शन वर क्लिक करावे.
  2. जर तुम्ही साइन इन केले नसेल तर तुमच्या अकाउंट बनवलेले असेल.
  3. त्याचा आयडी आणि पासवर्ड घेऊन याच्यावर तुम्ही लॉगिन करू शकता.
  4. यानंतर तुम्ही एग्रीकल्चर इन्शुरन्स ऑप्शन वर क्लिक करावे.
  5. तेथे क्लिक केल्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर या ऑप्शनवर क्लिक करावे.
  6. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर बरेच ऑप्शन दिसतील त्यामध्ये एग्रीकल्चर इन्शुरन्स 2022 आहे.
  7. याच्यावर क्लिक करावे यानंतर तुम्ही तुमचे डिस्ट्रिक तालुका आणि गाव हे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून.
  8. त्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या गावाची यादी ओपन होईल.
  9. तेथून तुम्ही तुमच्या संपूर्ण गावाचे यादी पाहू शकता आणि तुमचा पिक विमा आलाय की नाही हे सुद्धा चेक करू शकता.
  10. प्रकार तुम्हाला यावर्षी पाच हजार 940 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे विमा देणार आहे.

NHPC recruitment 2023 NHPC मध्ये 400 पदांची भरती

 

Comments

2 responses to “crop insurance सोयाबीनचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?