alt crop insurance

crop insurance सोयाबीन पीक विमा तुमच्या खात्यात जमा झाला का

crop insurance :- नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी एकच चांगले आनंदाची बातमी आहे आता आपल्याला पिक विमा सरसकट मिळण्यासाठी सुरुवात झालेली आहे यासंबंधी महाराष्ट्र शासनाने नवीन जीआर सुद्धा काढलेला आहे तर आज आपण पाहणार आहोत .

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरलेला होता .त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सोयाबीनचा 25% पीक विमा जमा झालेला आहे. राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होत आहेत . ज्या शेतकऱ्यांनी या वर्षी पिक विमा भरला होता आणि ऑनलाईन तक्रार केली होती . अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.  जर तुमचा पंचनामा झाले नसेल तरी तुमच्या बँक खात्यात 25 टक्के पिक विमा जमा होणार आहे.  पंधरा दिवस पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले . शेतामध्ये सर्वत्र पाणी साठले होते आणि हातात तोंडाचे आलेला घास हिसकावून घेतला होता.  यामध्ये सोयाबीनचे पीक पिकाला सर्वात जास्त नुकसान झाले होते.

महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करत आहेत . असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले आहे . शेतकर्‍यांना आता 40 कोटींचा खरीप पीक विमा मिळालेला आहे, तो आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाकेली आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खूप मोठा लाभ मिळाला आहे. शेतकर्‍यांनसाठी खूप चांगली बातमी आहे. शेतकऱ्यांना एकूण 40 कोटींचा खरीप पीक विम्यासाठी जाहीर करण्यात आले असून, त्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात झाली आहे.परभणी जिल्ह्यातील आठ सर्कल आणि सहा crop insurance तालुक्यांतील 73 हजार 814 सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना pm crop insurance  योजनेंतर्गत 40 कोटी 71 लाख 12 हजार रुपयांचा खरीप विमा वाढीच्या मध्यभागी प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान भरून काढण्यात आला.

 pm crop insurance च्या अधिकृतwebsite  वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केलेली आहे. त्यांच्या खात्यावर ती 25% पर्यंतचा विमा पडण्यास सुरुवात झाली आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार केली नसेल त्यांच्या देखील खात्यामध्ये 25% पर्यंतचा विमा जमा झालेला आहे . जर तुमच्या खात्यामध्ये सोयाबीनचा पिक विमा जमा झाले नसेल तर तुम्ही खालील पद्धतीने तुमच्या विम्याचे स्थिती तपासू शकतात .

पीक विमा स्टेटस असे करा चेक

त्यासाठी तुम्हाला शेतकरी थेट 011-200381092 या नंबर वर फोन करून तिथून तुमच्या विमा बद्दलची माहिती घेऊ शकता. तसेच तुम्हाला जर ई-मेल करायचा असेल तर ईमेल करण्यासाठी Healp.agriinsurance@govt.in वर देखील लिहू शकता. या व्यतिरिक्त ते विमा कंपन्यांच्या टोल फ्री क्रमांक  किंवा ०११२३८२०१२ या नंबर वर कॉल करू शकता. आणि त्यानंतर विस्तार क्रमांक 2715/2709 वर कॉल करू शकता आणि तुम्हाला तुमच्या विम्याची स्थिती कळेल.

सरकारी प्रतिनिधी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधींना 6 सप्टेंबर रोजी सोयाबीनच्या नुकसानीचा संयुक्त पंचनामा तयार करण्याच्या सूचना दिल्या. परिणामी, यंदाच्या सरासरी उत्पादनात 50% पेक्षा जास्त घट झाल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांच्या खात्यात सध्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स icici lambord general insurance  या कंपनीने मंजूर केलेली खरीप पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

pm crop insurance च्या अधिकृत website वर जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

जर तुम्ही ऑनलाईन तक्रार केलेली नाहीये तर त्यासाठी तुम्हाला.

pm crop insurance योजनेसाठी अधिकृत सरकारी वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

तुम्हाला Am i eligible  टॅब मिळेल त्यावर क्लिक करावे .

त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड सबमिट करावा .

आणि जनरल ओटीपी या बटनावर क्लिक करावे .

त्यानंतर तुमचे राज्य तुमचे नाव राशन कार्ड क्रमांक घरचा क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्ही तिथे विमा साठी अर्ज करू शकता.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?