करण्यासाठी तुम्हाला तालुक्याच्या कृषी अधिकारी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागणार आहे अर्थ सोबत प्रवेश फी सात बारा आठचा उतारा आणि जातीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे हे कागदपत्र आवश्यक असून 31 डिसेंबर पर्यंत तालुका कृषी कार्यालयात अर्ज सादर करावा लागणार आहे रब्बी हंगाम ज्वारी गहू हरभरा या पिकांच्या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत अर्ज करण्याची मदत देण्यात आलेली आहे दरम्यान जिल्ह्यातील जनजागृती करण्याची गरज आहे