alt credit card

credit card या बँकेच्या क्रेडिट कार्ड सोबत मिळत आहे 3 लाख रुपयांचा विमा

credit card :- नमस्कार मित्रांनो आजकाल आपण पाहतो की विविध वेध अनेक लोक क्रेडिट कार्ड युज करतात. आज आपण अशाच एका बँकेबद्दल बोलणार आहोत.  जे आपल्याला क्रेडिट कार्ड सोबत तीन लाख रुपयांचे विमा पण देत आहेत.  याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनोFederal bank आपल्याला credit card  वापरणाऱ्या ग्राहकांसाठी खूप मोठी भेट देत आहे. आता बँकेच्या क्रेडिट कार्ड योजना group shild ची सुविधा मिळणार आहे. या शिल्ड अंतर्गत युजर्सना क्रेडिट मर्यादा एवढे जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंतचे life insurance  मिळणार आहे. फेडरल बँकेने आपल्या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना ही योजना ऑफर करण्यासाठी फेडरल लाइफ इन्शुरन्स शी भागीदारी केली आहे. फेडरल बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की ग्रुप क्रेडिट शिल्ड ही एक विशेष कव्हर आहे. यामध्ये क्रेडिट मर्याद एवढ्या युजरला एक वर्षाच्या मदतीसाठी जास्तीत जास्त तीन लाख रुपयापर्यंतचे आयुर्विमा संरक्षण देण्यात येणार आहे.

federal बँकेच्या अधिकृत website  वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रुप क्रेडिट शील्ड योजना आपल्याला या योजनेचा लाभ ऑनलाईन सुद्धा घेता येणार आहे.  यासाठी क्रेडिट कार्ड वापर करताना अतिरिक्त कागदपत्रे किंवा वैद्यकीय तपासणीची गरज भासणार नाही. असे बँकेने म्हटले आहे .हा सिंगल प्रीमियम प्लान आहे. बँकेने या योजनेबाबत म्हटले आहे की अशा ग्राहकांसाठी आहे विशेषता तरुण तरुणांसाठी आहे ज्यांना संस्था आणि सुविधा हवी आहे. तसेच त्यांचे सुरक्षा आणि सुरक्षितता सुद्धा आवश्यक आहे. फेडरल बँकेने म्हटले आहे की ग्रुप क्रेडिट शेड योजना काही क्लिक सह तीन मिनिटात जात ऑनलाईन घेता येईल.

क्रेडिट कार्डसाठी भारतात ऑनलाईन अर्ज

सध्या फेडरल बँक तीन प्रकारचे क्रेडिट कार्ड देत आहे. सेलेस्ट, इम्पेरिओ आणि सिग्नेट अशी या क्रेडिट कार्डची नाव आहेत. हे तीन क्रेडिट कार्ड अनुक्रमे विजा मास्टर आणि रुपये नेटवर्कच्या असोसिएशन कडून दिले जातात. या योजनेची घोषणा करताना  लाईफ इन्शुरन्स चीफ मार्केटिंग ऑफिसर आणि हेड कार्तिक रमण मांडले आहेत की. फेडरल बँकेच्या भागीदारीत क्रेडिट कार्ड युजरसाठी ग्रुप क्रेडिट शील्ड योजना सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. ते म्हणाले की हे क्रेडिट कार्ड वापर करताना जीवन विमा संरक्षण प्रदान करेल. तसेच ग्रुप क्रेडिट शेड वापरकर्त्यांचा खर्च सुरक्षित करायला आणि एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कर्जाचा बोदा कमी करण्यास मदत करेल. पेट्रोल बँकेचे कार्यकारी संचालक शालिनी वॉरियर ग्रुप क्रेडिट शिल्लड प्लॅनची रचना .फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डची व्याप्ती वाढवण्यासाठी करण्यात आली आहे. या योजनेसाठी पूर्णपणे डिजिटल प्रक्रिया स्वीकारल्याने ग्राहकांची नक्कीच सोय होईल. असे ते म्हणाले ही बंडल योजना सादर करताना कार्यकारी संचालक म्हणाले आहेत. की या छोट्या प्रयत्नामुळे देशातील विमा पोलिसांचे सदस्यत्व आणखीन वाढेल.

 

हे सुद्धा वाचा:- https://digitalpathtech.com/upi-payment-update-02-nov-2022/

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?