credit card असे करा online apply आणि मिळवा घरपोच card

नमस्कार मित्रांनो घरबसल्या  credit card ऑनलाईन कशा पद्धतीने आपण बनवू शकतो .जे क्रेडिट कार्ड आपल्याला घरपोच भेटेल . ज्याद्वारे ज्या क्रेडिट कार्ड द्वारे आपण लाखो रुपयापर्यंत व्यवहार करू शकतो . आणि आपल्याला कधीही इमर्जन्सीच्या वेळी त्याचा वापर कसा करावा याबद्दल माहिती घेऊया.

मित्रांनो आज काल जर पाहायचं झालं तर sbi credit card  किंवा कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड असणे .ही एक सर्वात जास्त आवश्यक गोष्ट आहे.  कारण की आपण सर्वांना माहित आहे.  क्रेडिट कार्ड मुळे आपले अनेक काम खूप सोपे होतात.  जे की असे करणे आपल्याला खूप अवघड जाऊ शकते . एचडीएफसी क्रेडिट कार्ड आणि एसबीआय क्रेडिट कार्ड ऑनलाइन कसे मागवावे आणि त्याचा याबद्दल माहिती घेणार आहोत.

HDFC bankcredit card बनवण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो क्रेडिट कार्ड आपल्याजवळ असल्यानंतर . आपण हे क्रेडिट कार्ड वापरून एखाद्या संकट समय .  किंवा इमर्जन्सी आपल्याकडे पैसे नसतील तर त्याचा वापर करून . आपण यापासून वाचू शकतो . सोप्या भाषेत सांगायचं झालं तर क्रेडिट कार्ड एका प्रकारचे क्रेडिट लोन आहे . कार्डद्वारे आपण लाखो रुपयांपर्यंत पेमेंट online /offline  दोन्ही पद्धतीने करू शकतो . किंवा आपल्याला जर cash   आवश्यकता असेल . आणि आपल्या bank account  मध्ये पैसे नसतील तरीसुद्धा आपण क्रेडिट कार्डद्वारे पैसे सुद्धा घेऊ शकतो.

sbicredit card बनवण्यासाठी येथे क्लिक करा

काय आहे क्रेडिट कार्ड चे फायदे

क्रेडिट कार्ड द्वारे आपण जर लोन घेतलं तर त्यामध्ये आपल्याला कमी व्याजदरात emi facility  उपलब्ध असते .

क्रेडिट कार्ड द्वारे आपण कोणताही मोबाईल खरेदी केला

किंवा ऑनलाइन शॉपिंग केली तर त्यामध्ये आपल्याला चांगले cashback offers उपलब्ध असतात.

क्रेडिट कार्ड द्वारे आपण कोणत्याही ऑनलाईन स्टोअर मध्ये

किंवा ऑफलाइन स्टोअर मध्ये एकदम सोप्या पद्धतीने परचेस करू शकतो .

क्रेडिट कार्डचा आपण जर जास्त वापर केला .आणि वेळेवर एम आय जर भरत असलो तर आपले याद्वारे क्रेडिट स्कोर सुद्धा सुधारण्यास मदत होते.

आणि क्रेडिट कार्ड द्वारे आपण नॅशनल किंवा इंटरनॅशनल ट्रांजेक्शन सुद्धा करू शकतो.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?